कर्जाच्या बोजापासून मुक्त होण्यासाठी...

दिव्य मराठी टीम | Update - May 19, 2011, 01:19 PM IST

कर्ज किंवा उधारीमुळे माणसाचे संपूर्ण आयुष्य उद्धवस्त होऊ शकते.

 • to-get-rid-of-loan

  कर्ज किंवा उधारीमुळे माणसाचे संपूर्ण आयुष्य उद्धवस्त होऊ शकते. कर्जाच्या बोजामुळे आलेल्या तणावातून एखाद्या व्यक्तीने अनपेक्षितपणे काहीतरी विचित्र पावले उचलल्याच्या घटना सातत्याने समोर येत असतात. यासाठी कर्ज किंवा उधारीपासून अलिप्त राहणेच कधीही चांगले असते. तरीही काही कारणांमुळे तुम्ही कर्जाच्या फेरात अडकला तर खाली दिलेले उपाय मनापासून केल्यावर तुमची कर्जापासून मुक्ती होऊ शकते.

  - दीड मीटरचे एक कापड घेऊन ते सपाट पृष्टभागावर ठेवा.

  - पूर्व दिशेला तोंड उभे राहून उमललेले पाच गुलाब लक्ष्मी मंत्र किंवा गायत्री मंत्राचे पठण करून त्याच्यावर ठेवा.

  - गुलाब ठेवलेल्या कापडाला अशा पद्धतीने गुंडाळा की त्याची एक टोपली बनेल.

  - गुलाब ठेवलेल्या कापडाच्या टोपलीला वाहत्या नदीत सोडून द्या.

  - ही क्रिया सात वेळा मनापासून करावी. त्यानंतर लवकरच तुम्ही कर्जाच्या बोजापासून मुक्त व्हाल.

  - शुभ तिथी आणि शुभ वाराच्या दिवशी ही क्रिया करावी.

Trending