आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शुक्रवार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शुक्रवार, 28 डिसेंबर रोजी मार्गशीर्ष कृष्ण सप्तमी असून पूर्वाफाल्गुनी नक्षत्रामुळे आयुष्मान नावाचा योग तयार होत आहे. या योगात केलेले एखादे कार्य आयुष्यभर शुभ फळ देणारे ठरते. यामुळे नवीन कार्याची सुरुवात करण्यास योग्य दिवस आहे. यासोबतच ग्रहताऱ्यांच्या स्थितीनुसार, 5 राशींच्या व्यक्तींना पैशांचे व्यवहार सांभाळून करण्याची गरज आहे. जॉब आणि बिझनेस करणाऱ्यांना नवीन संधी चालून येतील. प्रेमप्रकरणांत आनंद वार्ता कानी येतील. विद्यार्थ्यांना नवी क्षेत्रे खुली होतील. उर्वरित 7 राशींसाठी ग्रहतारे शुभ असल्याने दिवस उत्तम आहे.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणून घ्या राशींविषयी...

 

बातम्या आणखी आहेत...