आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य: जाणून घ्या तुमच्या राशीसाठी कसा राहील शुक्रवार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शुक्रवार, कार्तिक कृ. अष्टमी असून पूर्वा फाल्गुनी नक्षत्र वैधृति नावाचा योग तयार करत आहे. या ग्रह-नक्षत्रांच्या प्रभावाने 12 पैकी 8 राशीच्या लोकांना आज भाग्याची साथ मिळेल. या आठ राशीच्या लोकांना जॉब आणि बिझनेसमध्ये फायदा करून देणाऱ्या घटना घडतील. याव्यतिरिक्त काही अशुभ ग्रहाच्या प्रभावामुळे चार राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

 

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शुक्रवार...

बातम्या आणखी आहेत...