आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Today Horoscope, Wednesday 21 August 2019 Daily Horoscope In Marathi

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

बुधवार, 21 ऑगस्ट रोजी अश्विनी नक्षत्रामध्ये सूर्योदय होत आहे. यासोबतच आजच्या ग्रहस्थितीनुसार एक शुभ योग जुळून येत आहे. त्याचा फायदा 12 पैकी 7 राशीच्या लोकांना अधिक होऊ शकतो. या योगाच्या प्रभावाने करिअरमध्ये पुढे जाण्याची संधी मिळेल. नशिबाची साथ मिळू शकते. पैशांशी संबंधित अडचणी नष्ट होऊ शकतात. या व्यतिरिक्त इतर पाच राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.  

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार...