Home | International | Other Country | Toddler miraculously survives swallowing dummy whole and mum finds it in her nappy the next day

दीड वर्षांची मुलगी करत होती विचित्र वर्तन, आईला कळत नव्हते नेमके काय झाले, नॅपी बदलताना समोर आले सत्य....

दिव्य मराठी वेब टीम | Update - Nov 10, 2018, 12:17 PM IST

आईच्या झोपेची शिक्षा भोगावी लागली असती बाळाला.

 • मॅके - ऑस्ट्रेलियातील एकाला आपल्या दीड वर्षांच्या मुलीची नॅपी बदलताना धक्काच बसला. नॅपीमध्ये तिला हरवलेले टीथर दिसून आले. विशेष म्हणजे, तिच्या मुलीने ते गिळले होते आणि तेच शौचातून सकाळी बाहेर आले. आपल्या मुलीला आतून इजा झाली या भीतीने तिने वेळीच रुग्णालय गाठले.

  मुलीचे विचित्र वागणे आईला कळत नव्हते
  >> ही स्टोरी ऑस्ट्रेलियाच्या मॅके शहरात राहणाऱ्या स्टेसी विलेटची आहे. तिची 18 महीन्याची मुलगी ऑरोराने तिचे टीथर गिळले.

  >> स्टेसीला या घटनेची माहिती तेव्हा मिळाली जेव्हा ती तिच्या मुलीची नॅपी बदलत होती. तिला नॅपीमध्ये हरवलेले टिथर मिळाले.

  >> टीथर मिळाल्यानंतर ती खुप घाबरून गेली होती. डॅाक्टरांच्या चेकअपमध्ये कळाले, की तिला काहीच झाले नाही.

  >> ब्रिस्बेन रॉयल हॉस्पिटलचे चाइल्ड स्पेशलिस्ट डॉक्टर पॉल कोल्डिट्ज यांनी सांगितले की, त्यांनी यापूर्वी अशी घटना पाहिलेली नाहि. हा एक चमत्कार म्हणावा लागेल की, ती मुलगी या बालंबाल बचावली.

 • Toddler miraculously survives swallowing dummy whole and mum finds it in her nappy the next day
 • Toddler miraculously survives swallowing dummy whole and mum finds it in her nappy the next day

Trending