आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दळण दळण्याबरोबरच वजन कमी करण्याचे काम करणार ही सायकल; 10 मिनिटांत करणार एवढे काम

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूज डेस्क - लोकांना दळण दळण्यासाठी बाहेर जावे लागते. गिरणी दूर असेल तर मग आणखी त्रास... अशातच मार्केटमध्ये हेल्थची काळजी घेऊन दळण दळणारी एक मशीन आली आहे. या मशीनच्या सहाय्याने व्यायामासोबतच दळण दळता येते. तुम्ही याला एक्सरसाइज मशीन देखील म्हणू शकता. ASY एक्सरसाइज व्हाईट ग्राइंडिंग आटा चक्की असे या मशीनचे नाव आहे. 10 ते 12 मिनिटे व्यायाम करून अर्धा किलो दळण दळल्या जात असल्याचा दावा कंपनीने केला आहे. दळण दळण्यासाठी सायकलीप्रमाणे मशीनचा उपयोप करावा लागतो. यामुळे शरीराचा चांगल्याप्रकारे व्यायाम होतो. मशीनची ऑनलाइन किंमत जवळपास 15 हचार रूपये आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...