Home | International | Other Country | Top 10 Countries In Sex Tourism

सेक्स टूरिझमसाठी जगप्रसिद्ध आहेत हे 10 देश; पर्यटकांच्या पडतात उड्या

दिव्य मराठी वेब टीम | Update - Nov 09, 2018, 12:00 AM IST

हा अब्जावधींचा बिझनेस तेथील सरकारला फायदाही मिळवून देतो.

  • Top 10 Countries In Sex Tourism

    इंटरनॅशनल डेस्क - फन अॅक्टिव्हिटीव्दारा मूड फ्रेश करणे, विविध डिशेश टेस्ट करणे आणि दुसर्‍यांमधील सुंदरता न्याहाळणे हा बहुतेकांचा उद्देश असतो. पण काही लोक थ्रिल अनुभवण्यासाठी आऊटींग करतात. 'सेक्स टूरिझम हादेखील या थ्रिलचा एक मोठा भाग आहे. जगभरातील अनेक देशांनी सेक्स टुरिझमचा वापर 'फास्ट प्रगती'साठी जणू चंग बांधला आहे. या देशांमध्ये सर्व्हिंगसाठी महिलांची संख्या जास्त आहे. हा कोट्‍यावधींचा बिझनेस सरकारला चांगला फायदाही मिळवून देतो.

    स्पेन
    माद्रिद, बार्सिलोना, इबिजा या सारखी शहरे पर्यटकांची आवडती ठिकाणे आहेत. मात्र, अर्थव्यवस्था वाढवावी म्हणून स्पेनमध्‍ये आता सेक्स टुरिझमला सुरुवात झाली आहे. वेश्‍या व्यवसाय कायदेशीर झाल्याने स्पेन युरोपमधील सर्वात प्रसिद्ध सेक्स टुरिझम स्पॉट म्हणून पुढे आले आहे. दक्षिण अमेरिकन आणि स्पॅनिश महिला येथे सेक्स वर्कर्स म्हणून काम करतात.
    स्पेनसह जगभरात थायलंड, ब्राझील, डो‍मॅनिकन रिपब्लिक, कंबोडिया, नेदरलंड, केनिया, फिलिपाइन्स, कोलंबिया, इंडोनेशिया आदी देशांच्या इकोनॉमीला 'सेक्स टुरिझम'मुळे मोठा हातभार लागला आहे.


    पुढील स्लाइड्सवर पाहा, कोण-कोणत्या देशांमध्ये सुरू आहे असे पर्यटन...

  • Top 10 Countries In Sex Tourism

    थायलंड-

     

    सेक्स टूरिझमसाठी प्रसिद्ध देशांच्या लिस्टमध्ये थायलंड आघाडीवर आहे. बँकॉकमध्ये मोठ्या प्रमाणात रेड लाइट एरिया आहेत. येथे जवळपास 3 मिलियन सेक्स वर्कर्स सेवा देतात. पर्यटकांची वाढती संख्या लक्षात घेता येथील सरकार सेक्स टूरिझम लीगल करण्‍याच्या विचारात आहे. थाई कल्चर या गोष्टीला लाइफस्टाइलसाठी आवश्यक मानतात.

     

  • Top 10 Countries In Sex Tourism

    डोमिनिकन रिपब्लिक

     

    - अनेक कॅरीबियन देशांत सेक्स टूरिझम बिझनेस दिवसेंदिवस वाढत आहे. खास करुन फीमेल सेक्स टूरिझम. डोनिनिकन रिपब्लिक हा देश यासाठी खास आहे. येथे जवळपास एक लाख सेक्स वर्कर आहेत. त्यांना धंद्यासाठी वेगवेगळ्या देशात पाठवल्या जातात. डोमिनिकन रिपब्लिकमध्ये प्रॉस्टिट्यूशन लीगल आहे. या कारणामुळे येथे खूप कमी वयात सेक्स वर्करर्स पाहायला मिळतात.

     

  • Top 10 Countries In Sex Tourism

    कंबोडिया

     

    - कंबोडियामध्ये प्रॉस्टिट्यूशनचे नियम कठोर आहेत. तरी देखील येथील सेक्स टूरिझम जगप्रसिद्ध आहेत. सध्या हा देश चाइल्ड सेक्ससाठीही चर्चेत आहे. गरीबीमुळे येथील पॅरेंट्स स्वतः आपल्या मुलांना हे काम करायला लावतात. जाणून आश्चर्य वाटेल, पण येथे चाइल्ड व्हर्जिनिटीसाठी कोटींमध्ये बोली लागते.

     

  • Top 10 Countries In Sex Tourism

    नेदरलंड

     

    - नेदरलंडचा एम्सटर्डम आपल्या नैसर्गिक सौंदर्यापेक्षा 'सेक्स टूरिझम'साठी जास्त फेमस आहे. येथील रेड लाइट डिसट्रिक्टमध्ये लोअरपासून तर अपर क्लासचे सेक्स वर्कर्स अव्हेलेबल केले जातात. याशिवाय पीप शॉप, स्ट्रिप क्लब्स, सेक्स शॉप्स मोठ्या प्रमाणात आहे. प्रॉस्टिट्यूशन लीगल असल्यामुळे येथे सेफ्टीकडे विशेष लक्ष ‍दिले जाते. या कामासाठी तुम्हाला दिवस आणि वयाच्या हिशोबाने जवळपास 35-100 यूरो खर्च करावे लागतात.

     

  • Top 10 Countries In Sex Tourism

    फिलीपाईन्स

     

    - फिलीपाइन्समध्ये प्रॉस्टिट्यूशन बेकायदा आहे. परिणामी येथील सरकारने कठोर कायदे केले आहे. असे असतानाही 'सेक्स टूरिझम'चा बिझनेस सुरु आहे. येथे जवळपास पाच लाख सेक्स वर्कर्स आहेत. ईस्ट आशिया आणि वेस्टर्न कंट्रीजमधून येथे ग्राहक येतात. त्यात बहुतेक बिझनेस असतात. आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे येथ 40-60 टक्के टूरिस्ट फिरण्यासाठी नव्हे, सेक्स टूरिझमचा आनंद घेण्यासाठी येतात.

     

  • Top 10 Countries In Sex Tourism

    केनिया

     

    - केनियामधील सेक्स टूरिझमचे कारण येथील गरीबी आहे. गरीबीसोबत अशिक्षितपणा देखील मोठे कारण आहे. ज्यामुळे येथे एचआयव्ह-एड्स सारखे आजार पसरत आहे. 12 वर्षाच्या मुलाला देखील या धंद्यात काम करताना पाहिले जाऊ शकते. मुलींना येथे दिवसभरात 5-6 क्लाइंटला सर्विंग करताना पाहिले जाऊ शकते. केनिया देशातील इकोनॉमीचे सर्वात मोठे कारण येथील सेक्स टूरिझम आहे.

     

  • Top 10 Countries In Sex Tourism

    कोलंबिया

     

    - ड्रग्ससाठी प्रसिद्ध असलेला साउथ अमेरिकेतील कोलंबिया हा देश सेक्स टूरिझमसाठी प्रसिद्ध आहे. येथे या धंद्यात बोली लागते.

  • Top 10 Countries In Sex Tourism

    इंडोनेशिया

     

    - सुंदर इंडोनेशिया आपल्या चाइल्ड सेक्स ट्रॅफिकसाठी प्रसिद्ध आहे. याला कायदेशीर मान्यता आहे. परिणामी येथे बाहेरुन येणार्‍या टूरिस्टची संख्या जास्त असते. इंडोनेशियाच्या सेक्स वर्कर्सला दुसर्‍या देशात धंद्यासाठी पाठवले जाते. सोशल मीडियाव्दारा बोली लावली जाते

     

Trending