आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गाजलेले 10 सेक्स स्कँडल, यामुळे या नेत्यांच्या अब्रूचे झाले खोबरे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली-  गतवर्षी ऑक्टोबरमध्येच पंजाबचे माजी मंत्री आणि एसजीपीसी मेंबर सुच्चा सिंह लुंगाह (वय 65) एका सेक्स स्कॅँडलमध्ये अडकले होते. स्वत:ला लंगाह यांच्या कन्येची क्लासमेट असल्याचे सांगणाऱ्या महिलेने आरोप केला होता की, 2009 पासून ते आतापर्यंत त्यांनी अनेक वेळा बलात्कार केला आहे. दरम्यान, सुच्चा सिंह लंगाह यांचा एक व्हिडिओही व्हायरल झाला आहे.

 

मात्र, सेक्‍स स्‍कँडलमुळे आपले प्रतिष्ठा धुळीला मिळणारे सुच्चा सिंग हे पहिले राजकीय नेते नाहीत. यापूर्वी असे अनेकांसोबत झाले आहे. त्‍याचीच खास माहिती DivyaMarathi.com सादर करत आहे...
 
विजय बन्‍सल
राजस्‍थानातील भाजप आमदार विजय बन्‍सल यांचे काही फोटो गतवर्षी मे महिन्‍यात व्‍हायरल झाले होते. यात ते एका महिलेसोबत अश्‍लील चाळे करताना दिसत होते. त्‍या नंतर त्‍यांचा एक ऑडिओसुद्धा सोशल मीडियामध्‍ये व्‍हायरल झाला होता. त्‍यामुळे बन्‍सल यांच्‍या अडचणी वाढल्‍या होत्‍या.
 
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, इतर नेत्‍यांबाबत...   

 

 

बातम्या आणखी आहेत...