Home | Khabrein Jara Hat Ke | Top Bengali Actress Rituparna Known For Her Bold Scenes

खूपच Bold आहे बंगाली सिनेमातली ही टॉप अॅक्ट्रेस, चित्रपटांत दिले आहेत फूल न्यूड सीन

दिव्य मराठी वेब टीम | Update - Nov 07, 2018, 12:06 AM IST

'कॉस्मिक सेक्स'सारख्या चित्रपटातून झाली प्रसिद्ध

 • Top Bengali Actress Rituparna Known For Her Bold Scenes

  री सेनच्या नावाने प्रसिद्ध असलेली ऋतुपर्णा सेन बंगाली सिनेमाच्या आघाडीच्या अॅक्ट्रेसेसपैकी एक आहे. 38 वर्षांच्या या अॅक्ट्रेसने करियरच्या सुरुवातीच्या काळात मॉडेल आणि टिव्ही अॅक्ट्रेस होती. त्याचबरोबर ती 'गांडू' आणि 'कॉस्मिक सेक्स' सारख्या चित्रपटांमधून सिल्व्हर स्क्रीनच्या ऑडियन्समध्ये प्रसिद्ध झाली. ओशियन्स सिनेफॅन फेस्टिव्हल ऑफ एशियन अँड अरब सिनेमामध्ये 'कॉस्मिक सेक्स'साठी तिला बेस्ट अॅक्ट्रेसचा पुरस्कारही मिळाला आहे.

  रिलीज झाला नाही पहिला चित्रपट
  ऋतुपर्णाने बंगाली चित्रपट 'Tepantorer Mathe'मधून डेब्यू केला होता. पण हा चित्रपट रिलीज होऊ शकला नव्हता. त्यानंतर तिने 'लव्ह इन इंडिया', 'गांडू', 'ऑटोग्राफ', आणि 'कॉस्मिक सेक्स' सारख्या चित्रपटांत काम केले.

  चित्रपटांमध्ये फूल न्यूड सीनसाठी प्रसिद्ध..
  ऋतुपर्णाने डायरेक्टर कौशिक मुखर्जीच्या 'गांडू' आणि अमिताभ चक्रवर्ती यांच्या 'कॉस्मिक सेक्स' मध्ये पूर्ण न्यूड सीन दिले होते. मोठ्या पडद्यावर फुल न्यूड सीन देणारी पाऊली डॅम ही पहिली बंगाली अॅक्ट्रेस असल्याचे मानले जाते. पण काही रिपोर्ट्सनुसार पाउलीच्या ६ महिनेआधी री ने गांडू चित्रपटात असे सीन दिले होते. रीच्या मते ती सेक्शुयालिटीला एक कल्टप्रमाणे मानते. सिनेमामध्ये ती तिच्या सेक्श्युयालिटीचा वापर करू इच्छिते.

  पुढील स्लाइड्सवर पाहा, ऋतुपर्णाचे काही PHOTOS..

Trending