Home | Business | Business Special | top best 5 smartphone in 15 thousands price range

Tech Guide: 15 हजारांच्या सेंगमेंटमध्ये हे आहेत भारतातील टॉप 5 Smartphones

दिव्य मराठी वेब टीम | Update - Dec 06, 2018, 03:40 PM IST

लेटेस्ट अँड्राइड अपडेटसोबतच झाली या स्मार्टफोनची लाँचिंग

 • top best 5 smartphone in 15 thousands price range

  बिझनेस डेस्क - देशात सध्या रोज नव-नवीन स्मार्टफोन लाँच होत आहेत. स्मार्टफोन मॅन्युफॅक्चरिंग कंपन्या लेटेस्ट टेक्नॉलिजी अपडेट आणि स्मार्ट फीचरसोबतच लाँच करत आहेत. अशात प्रत्येक प्राइज वॉर सर्वात महत्वाचे ठरत आहेत. कमी बजेटमध्ये जास्तीत-जास्त सुविधा असलेला फोन कसा देता येईल असा कंपन्यांचा प्रयत्न आहे. आपणही 15000 रुपयांच्या आत स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल तर आम्ही आपल्यासाठी टॉप-5 स्मार्टफोन घेऊन आलो आहे.

  Samsung Galaxy On8
  सॅमसंगच्या या स्मार्टफोनमध्ये सुपर एमोलेड डिसप्ले दिला आहे. याला अँड्राइड 9.0 Pie लाँच करणार आहे. पण सध्या याला अँड्राइड 8.0 Oreo सोबत लाँच केले आहे.


  किंमत-16990 रुपये
  ऑपरेटिंग सिस्टम- Android 8.0 Oreo
  स्क्रीन साइज- 6 इंच
  फ्रंट कॅमेरा-8 MP Front
  रियर कॅमेरा-16 MP

  पुढे वाचा- Xiaomi MI A2 आणि इतर स्मार्टफोन...

 • top best 5 smartphone in 15 thousands price range

  Xiaomi MI A2 

  या स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन 660 चिपसेटसोबतच चांगल्या क्वालिटीचा कॅमरा सेटअप दिला आहे. या स्मार्टफोनमध्ये 2.5डी कर्व्ड गोरिल्ला ग्लास प्रोटेक्शन दिले आहे. 
   

  किंमत- 15999 रूपये
  ऑपरेटिंग सिस्टम- Android 9.0 Pie
  स्क्रीन साइज- 6 इंच 
  फ्रंट कॅमेरा-20 MP 
  रियर कॅमेरा-20 MP

   

  पुढे वाचा- Honor 9N  

 • top best 5 smartphone in 15 thousands price range

  Honor 9N

  यात बॉर्डरलेस फुल व्यू वाला नॉच डिस्पले मिळेल. 3750mAh ची बॅटरी सोबतच Octa-core प्रोसेसर असेल. 

  किंमत-13,999 रूपये 
  ऑपरेटिंग सिस्टम- Android 8.1 Oreo
  स्क्रीन साइज- 5.84 इंच 
  फ्रंट कॅमेरा-16 MP
  रियर कॅमेरा-13MP + 2MP

   

  पुढे वाचा-  Moto X4 
   

 • top best 5 smartphone in 15 thousands price range

  Moto X4

  फोनमध्ये 2.2 गीगाहर्ट्ज़ स्नॅपड्रॅगन 630 चिपसेट दिले आहे. ग्राफ़िक्ससाठी के लिए एड्रेनो 508 जीपीयू आहे. स्टोरोजला 2 टीबी पर्यंत वाढवू शकता.

  किंमत-16,484 रूपये
  ऑपरेटिंग सिस्टम-Android 8.0 Oreo 
  स्क्रीन साइज- 5.2 इंच 
  फ्रंट कॅमेरा-16 MP
  रियर कॅमेरा-12MP+8MP

   

  पुढे वाचा- Realme 2 Pro  

   

   

 • top best 5 smartphone in 15 thousands price range

  Realme 2 Pro
  या स्मार्टफोनमध्ये Qualcomm Snapdragon 660 प्रोसेसर दिले आहे. नवीन Realme 2 Pro स्मार्टफोन रॅम, प्रोसेसर, कॅमरा जून्या व्हर्डन प्रमानेच आहे.

  किंमत-13,990 रूपये
  ऑपरेटिंग सिस्टम-Android 8.0 Oreo
  स्क्रीन साइज- 6.30 इंच 
  फ्रंट कॅमेरा-16-megapixel 
  रिअर कॅमेरा-16MP+2MP

Trending