आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे आहेत जगातील टॉप 5 अॅडल्ट Movies, कमाईच्या बाबतीत बॉक्स ऑफिसवर मोडले अनेक रेकॉर्ड

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - जगभरात चित्रपटांचा हजारो अब्जांचा व्यवसाय आहे. आजही सर्वच निर्माते आणि दिग्दर्शक व्यावसायिक चित्रपटांवर पूर्ण मेहनत घेतात. यासोबतच अभिनेता आणि अभिनेत्री भरपूर फी वसूल करतात. याच कारणामुळे जास्तीत-जास्त कमाई करण्यासाठी चित्रपटात अधिकाधिक मसाला टाकला जातो. अनेक वेळा दिग्दर्शक आणि निर्माते चित्रपटात अॅडल्ट सीनही टाकतात. त्यात फ्रान्स आणि युरोपात तयार होणाऱ्या चित्रपटांमध्ये कुठल्याही प्रकारची सेन्सॉरशिप केली जात नाही. हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर भरभक्कम कमाई करतात. आज आम्ही तुम्हाला जगातील टॉप 5 अॅडल्ट मानल्या जाणा-या चित्रपटांविषयी सांगत आहोत, ज्यांनी बॉक्स ऑफिसवर कमाईचे सर्वच रेकॉर्ड मोडले.


1. Fifty Shades of grey
टॉप 5 अडल्ट चित्रपटांच्या लिस्टमध्ये सर्वात वर Fifty Shades of grey या चित्रपटाचे नाव येते. हा चित्रपट 2015 मध्ये रिलीज झाला होता आणि याने संपुर्ण जगात कमाई केली होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 50 कोटी डॉलर म्हणजेच जवळपास 300 कोटींची कमाई केली होती. हा चित्रपट एक साधी भोळी मुलगी आणि एका बिझनेस टायकूनच्या प्रेमावर आधारित होता.


पुढील स्लाइड्सवर, असेच आणखी काही चित्रपट...

बातम्या आणखी आहेत...