Home | Jeevan Mantra | Arogya/Ayurved | Top Health Benefits Of Mouth Freshner

Health: जेवणानंतर खा फक्त दोन चिमुट, पाहा काय होतो फायदा

दिव्य मराठी वेब टीम | Update - Aug 31, 2018, 12:00 AM IST

जेवण केल्यानंतर चिमुटभर माउथ फ्रेशनर खाल्ल्याने फक्त तोंडाची दुर्गंधीच दूर होत नाही तर डायजेशन सुरळीत राहते.

 • Top Health Benefits Of Mouth Freshner

  जेवण केल्यानंतर चिमुटभर माउथ फ्रेशनर खाल्ल्याने फक्त तोंडाची दुर्गंधीच दूर होत नाही तर डायजेशन सुरळीत राहते. यामधील फायबर आणि अँटीऑक्सीडेंट्स अनेक आजारांमध्ये फायदेशीर असते. आज आपण पाहणार आहोत अशाच 7 पदार्थांविषयी सविस्तर माहिती...

  धना डाळ
  यामध्ये अँटीऑक्सीडेंट्स असतात जे तोंडाचे इंफेक्शन टाळतात.

  बडीशोप
  बडीशोपमध्ये फायबर अधीक असते. हे खाल्ल्याने बध्दकोष्ठता दूर होते.

  ओवा
  यामध्ये अँटी बॅक्टेरियल गुण असतात. जे तोंडाची दुर्गंधी दूर करण्यात मदत करतात.

  विलायची
  हे खाल्ल्याने तोंडामध्ये सलाइवा जास्त तयार होते आणि अॅसिडिटीपासून आराम मिळतो.

  आवळा सुपारी
  आवळा सुपारीमधील फायबर डायजेशन इंप्रूव्ह करण्यात मदत करतात.

  लवंग
  लवंग किंवा त्याच्या पावडरमध्ये यूजोनॉल असते. हे पोटाची प्रॉब्लम, पायरियापासून बचाव करण्यात मदत करतात.

  मुलेठी
  यामध्ये पाणी अधिक असते. हे खाल्ल्याने तोंड येण्याची समस्या दूर होते.

Trending