आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करास्पेशल डेस्क - इतिहासामध्ये अनेक निर्दयी, क्रुर आणि माथेफिरू हुकूमशाकांचा उल्लेख केलेला आहे. त्यांनी मानवजातीला अक्षरश: वेठीस धरले होते. काहींनी त्यांच्या सवयींमुळे लोकांचे आयुष्य नरकात बदलले तर काही हुकुमशाहांनी त्यांच्या जिद्दीमुळे लाखो लोकांचा जीव धोक्यात टाकला होता. इतिहासातील अशाच काही सनकी हुकुमशाहांबद्दल आम्ही सांगत आहोत. त्यांच्याबद्दल जाणून घेतल्यावर आपल्या धक्का बसेल..
1.किम जोंग इल
> किम जोंग इलच्या विलक्षीपणाचे अनेक किस्से जगासमोर आले आहेत. उत्तर कोरियाच्या जनतेवर अत्याचार करत असलेला माथेफिरू हुकुमशाहा किम जोंग उनचे वडील किम जोंग इल आपल्या मुलापेक्षाही जास्त क्रूर तानाशाह होता. इलला हॉलीवुड चित्रपटांची खूप आवड होती. त्याच्या शासनकाळात सर्व देशांतील उत्तर कोरियन राजदूतांना हॉलिवुड चित्रपटांची एक प्रत ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यामुळे त्याच्याकडे 20 हजारांहून अधिक हॉलीवुड चित्रपटांचे कलेक्शन झाले होते.
> आपल्या देशातील फिल्म इंडस्ट्रीवर किम जोंग इल नाराज होता. त्याला असे वाटत होते की, उत्तर कोरियात अशा प्रकारच्या चित्रपटांची निर्मीती व्हावी जे जगभरात प्रसिद्ध व्हावेत पण असे झाले नाही. अखेर 1978 मध्ये त्याने दक्षिण कोरियाचे डायरेक्टर सिन सांग आउक आणि चोई उन हुन यांचे अपहरण केले आणि उत्तर कोरियात चित्रपटांची निर्मीती केली. पण कोणताही चित्रपट यशस्वी झाला नाही. त्यानंतर डायरेक्टर्सनी आपला जीव वाचवून तेथून पळ काढला आणि किम जोंग इलचे सत्य सर्व जगाला सांगितले.
> किम जोंग इलची आणखी वाईट सवय होती. त्याला तरूण दिसण्याची खूप हौस होती त्यासाठी तो 20-22 वर्षांच्या तरूण-तरूणींचे रक्त चढवत होता.
इतर हूकुमशाहांबद्दल जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा.......
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.