आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Video : पिंपरी-चिंचवडमध्ये मुसळधार पाऊस; पवना धरणातून 13 हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग, नदीला पूर

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे : पिंपरी-चिंचवड परिसरात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे पवना धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. धरणातून 13000  क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आल्यामुळे किवळे, मामुर्डी, गहुंजे व सांगवडे परिसरात पवना नदीला पूर आला आहे. या पुरामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. 
 

बंगल्यात अकडले लोक 
पावसामुळे परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. पवना नगर परिसरात एक बंगल्यात 5 ते 7 अडकले आहेत. पाण्याच्या प्रवाहामुळे त्यांच्यांशी संपर्क साधता येत नाहीये. बंगल्यातील लोकांना वाचवण्यासाठी बचावकार्य सुरु आहे. 

बातम्या आणखी आहेत...