आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रॅफिक चेकिंगदरम्यान महिला पोलिसाने बाइकवरून जात असलेल्या पतिला म्हणाली स्टॉप, विचारले- तुमचे हेलमेट कुठे आहे, पत्नीला समोर पाहून घाबरले पतीदेव...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
झज्जर(हरियाणा)- आंबेडकर चौकात ट्रॅफिक चेकिंगदरम्यान चकीत करणारी घटना पाहायला मिळाली. ड्यूटीवर असलेल्या महिला पोलिसाने बाइकवरून जात असलेल्या नवऱ्याला थांबवून विचारले- तुमचे हेलमेट कुठे आहे, यांवर नवरा आधी चकीत झाला आणि हसला. त्यानंतर नवऱ्यला अद्दल शिकवायला पत्नीने त्याला एक गुलाबाचे फुल आणि चॉकलेट दिले आणि ट्रॅफीक रूल फॉलो करण्यास सांगितले. पत्नीने पतीकडून यापुढे ट्रॅफीक रूल फॉलो करण्याचे प्रॉमिस घेऊन जाऊ दिले. पोलिसांनी ट्रॅफीक रूलचे पालन न करणाऱ्यांना अनोख्या पद्धतीने अद्दल घडवण्याची शक्कल काढली आहे.

 

बातम्या आणखी आहेत...