आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Trailer Release Of Nawazuddin Siddiqui's Movie 'Motichur Chaknachur', For The First Time A Pair Of Nawazuddin And Athiya Shetty

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'मोतीचूर चकनाचूर' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, पहिल्यांदाच एकत्र दिसणार नवाजुद्दीन आणि आथिया शेट्टीची जोडी 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आणि आथिया शेट्टीचा आगामी चित्रपट 'मोतीचूर चकनाचूर' चा ट्रेलर रिलीज झाला आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये नवाजुद्दीन सिद्दीकीची वेगळीच शैली पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरला काही मिनिटातच हजारो लोकांनी पाहिले आहे. 'मोतीचूर चकनाचूर' चा ट्रेलर लोकांना खूप पसंत पडत आहे. ट्रेलरमध्ये नवाजुद्दीन सिद्दीकी आणि आथिया शेट्टीचा अभिनय खूप जबरदस्त आहे. 

नवाजुद्दीन सिद्दीकी आपल्या अभिनयासाठी प्रसिद्ध आहे. हा त्तरेलार पाहून असा अंदाज लावता येऊ शकतो की, नवाजुद्दीन सिद्दीकी आपल्या अभिनयाने पुन्हा एकदा सर्वांना इम्प्रेस करण्यासाठी तयार आहे. तसेच सुनील शेट्टीची मुलगी आथिया शेट्टीचा हा तिसरा चित्रपट आहे. चित्रपटाचा ट्रेलर खूपच मजेशीर दिसत आहे.