आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीनमध्ये मुलीकडून होमवर्क घेण्यासाठी कुत्र्याला प्रशिक्षण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीजिंग । मुलीला होमवर्क करण्यास कोणतीही अडचण येऊ नये, तिने नियमित होमवर्क पूर्ण करावे, यासाठी एका पित्याने कुत्र्यालाच खास प्रशिक्षण दिले आहे. चीनमधील गुइयांग प्रांतात राहणाऱ्या जू वांग यांनी कुत्र्यास सुपरवायझरसारखी कामगिरी दिली आहे. मुलगी होमवर्क करत असताना तो तिच्यावर लक्ष ठेवून असतो. ती फोनशी खेळते का, अभ्यास करते की नाही, हे पाहण्यासाठी तो कुत्रा मुलीच्या जवळच उभा असतो. वांग यांनी सांगितले, या कुत्र्यास त्यांनी २०१६ मध्ये घरी आणले होते. त्यानंतर कुत्र्यास त्यांनी प्रशिक्षण देणे सुरू केले होते. 
बातम्या आणखी आहेत...