आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएन्टटेन्मेंट डेस्क. कमी उंची, जास्त वजन, सावळा रंग आणि दातांमध्ये ब्रेसेस... ऐकेकाळी श्रीदेवीची लहान मुलगी खुशी कपूरचा लूक असा होता. पण आज खुशी 18 वर्षांची झाली आहे आणि ती आईप्रमाणे सुंदर दिसते. तिची गणना ग्लॅमरस आणि प्रसिध्द स्टार किडमध्ये होते. तिने गेल्या 4 वर्षात आपले ट्रान्सफॉर्मेशन केले. खुशी नेहमीच फ्रेंड्ससोबत पार्टीज आणि इव्हेंटमध्ये दिसत असते. खुशीला मॉडलिंगमध्ये आपले करिअर बनवायचे आहे. यानंतर ती बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे. तिची मोठी बहिण जान्हवी कपूरने 'धडक' चित्रपटातून इंडस्ट्रीमध्ये एंट्री घेतली आहे.
मुंबईच्या धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये घेतले आहे शिक्षण
- धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये खुशीने शिक्षण घेतले आहे. खुशीला मॉडल बनायचे आहे. शिक्षण पुर्ण केल्यानंतर ती मॉडलिंगची ट्रेनिंग घेणार आहे. मॉडलिंग केल्यानंतर ती चित्रपटांमध्ये करिअर बनवणार आहे.
- श्रीदेवीने एका मुलाखतीत सांगितले होते की, खुशी चित्रपटांमध्ये येईल. पण ती पहिले आपले शिक्षण पुर्ण करेल. जान्हवीने एका मुलाखतीत सांगितले होते की, मी चित्रपटांमध्ये यावे असे आईला वाटत नव्हते. पण खुशीने चित्रपटांमध्ये येण्याविषयी ती निर्धास्त होती.
- जान्हवी म्हणते की, खुशी माझ्यापेक्षा जास्त स्ट्राँग आणि इंडिपेंडेट आहे. खुशी तिची आई प्रमाणे काळजी घेते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.