आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Transgender Dad Who Was Born Female Insist He Didnt Force Her Male Born Daughter For Gender Change

पहिले महिला होता हा ट्रान्सजेंडर बाप, मुलाचा जन्म झाला तर त्याचाही सेक्स केला चेंज 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लैनर्कशायर. स्कॉटलँडमध्ये एका ट्रान्सचेंड वडिलांचे एक विचित्र कृत्य समोर आले आहे. ग्रेग रॉजर्स याचा जन्म एक महिला म्हणून झाला होता, तो सेक्स चेंज करुन पुरुष बनला आणि एका महिलेसोबत लग्न केले. या दोघांना एक बाळ झाले, तेव्हा त्याने कथित स्वरुपात जबरदस्तीने आपल्या मुलाचा सेक्स चेंज करुन त्याला मुलगी बनवले. लोकांना जेव्हा त्याचे कृत्य समजले तेव्हा त्याला खुप शिव्या पडल्या. पण ग्रेगचा दावा आहे की, त्याने आपल्या मुलावर सेक्स चेंज करण्यासाठी दबाव टाकला नव्हता. 


- ग्रेगने मीडियाला नुकतीच एक मुलाखत दिली, यामध्ये सांगितले की, मी माझ्या मुलावर सेक्स चेंज करण्यासाठी कोणताही दबाव टाकलेला नाही. ग्रेग म्हणाला, आम्ही मुलाला सेक्स चेंज करुन मुलगी हो असे कोणत्याच प्रकारे सांगितले नाही. पण लोक असा विचार करुन मला धमकी आणि शिव्या देत आहेत. 
- मीडिया रिपोर्टनुसार, रॉजर्स कुटूंब ब्रिटेनचे एकमेव ट्रान्सजेंडर कुटूंब आहे, ज्यामध्ये ट्रान्सजेंडरच्या दोन पीढ्या आहेत. 


पुढे वाचा, वडिलांना दावा केला की, मुलाने स्वतःच मुलगी व्हायचे असे सांगितले...
 

 

बातम्या आणखी आहेत...