आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

OMG!चक्क ट्रान्सजेंडर पुरुष बनला प्रेग्नंट, जाणून घ्या काय म्हटले होणाऱ्या बाळाबाबत

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

विज्ञानाने एवढी प्रगती केली आहे की, आता काहीही अशक्य नसल्याचे स्पष्ट झाले आहे. आजपर्यंत आपण सर्व ज्या गोष्टी फक्त कल्पनेतच विचार करत होतो त्या आता सत्यात उतरू लागल्या आहेत. असेच एक विचित्र प्रकरण अमेरिकेत घडले आहे. 

 

अमेरिकेच्या टेक्सासमध्ये अशा प्रकारचे प्रकरण समोर आले आहे. ते समजल्यानंतर अनेकांना धक्का बसला आहे. या व्यक्तीला वाटत होते की, तो प्रेग्नंट होऊच शकत नाही, पण तसे घडले आहे. 


>> एका इंग्रजी वृत्तपत्राच्या रिपोर्टनुसार विली गेल्या 7 वर्षांपासून टेस्टोस्टेरॉनचे औषध घेत होता. 
>> टेस्टोस्टेरॉनचे औषध प्रामुख्याने पुरुषांचे सेक्स हार्मोन आहे आणि हापोगोनॅडिज्म आणि कमी टेस्टोस्टेरॉनच्या उपचारासाठी घेतले जाते. 
>> सुमारे 7 वर्षांचे औषध खाल्ल्यानंतर विली सिम्पसन अचानक प्रेग्नंट झाला. त्याच्यासाठी हे सर्व स्वप्नवत होते. 
>> विली आणि स्टीफनने त्यांची ही कथा एक रियालिटी शो ‘एक्सट्रीम लव्ह’ मध्ये शेअर केली आहे. 
>> पण या बातमीने ते अत्यंत आनंदी असले तरी त्यांच्या मनामध्ये प्रंचंड भीतीदेखिल आहे. 
>> दोघांनी आधी बाळ दत्त देण्याचा निर्णय घेतला होता पण नंतर त्यांनी स्वतःच त्याला सांभाळण्याचा निर्णय घेतला. 

 

बातम्या आणखी आहेत...