Home | Khabrein Jara Hat Ke | Tree-Man in Dhaka

ट्री-मॅन अबुलच्या हातापायास आजारात उगवतात झाडे; दोन वर्षात 25 वेळा शस्त्रक्रिया

दिव्य मराठी नेटवर्क | Update - Jan 24, 2019, 10:39 AM IST

अबुल यास एपिडर्मोडिस्प्लॅझिया वॅरुसिफॉर्मिस नावाचा आजार जडला आहे.

  • Tree-Man in Dhaka

    ढाका- हा आहे बांगलादेशातील ट्री-मॅन म्हणून ओळखला जाणारा अबुल बाजंदर.त्याला विचित्र आजार जडल्याने हातापायाला झाडे उगवतात. ही माहिती वाचून खूप विचित्र वाटेल. परंतु ही सत्य घटना आहे. गेल्या दोन वर्षात त्याच्यावर २५ वेळा शस्त्रक्रिया झाली आहे. तरीही त्याची या विचित्र आजारापासून सुटका झालेली नाही. मंगळवारी तो पुन्हा रुग्णालयात उपचारसाठी दाखल झालेला आहे. अबुल यास एपिडर्मोडिस्प्लॅझिया वॅरुसिफॉर्मिस नावाचा आजार जडला आहे.

    डाॅक्टरांनी यावर उपचार शक्य असल्याचे म्हटले आहे. त्याच्यावर दुसऱ्यांदा शस्त्रक्रिया करावी लागणार आहे, असे डॉक्टरांनी सांगितले.

Trending