आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रध्दांजली: बॉलिवूड स्टार्ससोबत अटल बिहारी वाजपेयींचे 7 आठवणीतले फोटो

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क: भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी आज आपल्यामध्ये नाहीत. परंतू त्यांच्यासोबतचे अनेक फोटोज हे आठवणीत राहिले आहेत. राजकारणात असलेल्या अटल बिहारी यांना कविता करण्याचा आणि चित्रपट पाहण्याचा शौक होता. अटलजींच्या निवडक फोटोसोबत या फोटो फिचरमध्ये पाहा बॉलिवूड स्टार्सचे काही किस्से आणि हे फोटो कधी काढले याविषयी सविस्तर माहिती...

 

लखनऊमध्ये सुरु केले पोस्टाचे तिकीट 
अमिताभ बच्चन यांचे वडील हरिवंश राय बच्चन यांच्या आठवणीत पोस्टाचे तिकीट सुरु करण्यासाठी पंतप्रधान लखनऊला गेले होते. 

 

पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा असेच काही फोटोज...
 

 

बातम्या आणखी आहेत...