आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिषेक पुन्हा ट्रोल, यूजर म्हणाला चांगले सिनेमे फ्लॉप करण्यात एक्सपर्ट आहे अभिषेक, त्याने दिले सडेतोड उत्तर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई: अभिषेक बच्चन सोशल मीडियार पुन्हा एकदा ट्रोल झाला आहे. नुकताच त्याचा 'मनमर्जियां' सिनेमा रिलीज झाला. या सिनेमाविषयी बोलताना डॉक्टर हर्षवर्धन नावाचा ट्रोलर ट्वीटरवर अभिषेक बच्चनची खिल्ली उडवत म्हणाला की, "मनमर्जियां बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला आहे. अभिषेकने पुन्हा एकदा दाखवून दिले की, तो चांगले चांगले सिनेमे फ्लॉप करण्यात एक्सपर्ट आहे. आता वेळ झाली आहे ती म्हणजे, स्टारकिड्सने सिनेमे सोडून वडापाव विकणे सुरु करण्याची."

अभिषेक बच्चनने ट्रोलरला सडेतोड उत्तर दिले 
अभिषेक बच्चनने ट्रोलरला एकानंतर एक तीन ट्वीट करत सडेतोड उत्तर दिले. यानंतर ट्रोलरची बोलती बंद झाली. आपल्या पहिल्या ट्वीटमध्ये अभिषेकने लिहिले - "मी पुर्ण रेस्पेक्टने सांगतोय की, तुमच्यासारख्या मोठ्या डॉक्टरांनी अशा कमेंट करण्यापुर्वी सर्व फॅक्ट्स आणि फिगर्स वाचून घेतले पाहिजे. तुम्ही तुमच्या रुग्णांवर उपचार करण्यापुर्वीही असेच करत असाल. तुम्ही ट्वीट करण्यापुर्वी सिनेम्याचे इकॉनॉमिक्स योग्य प्रकारे वाचून घेतले पाहिजे"

यानंतर अभिषेकने अजून एक ट्वीट केले. यामध्ये त्याने लिहिले- "तुमच्या माहितीसाठी सांगतो की, वडा पाव विकणा-या लोकांचाही सन्मान असतो. दूस-याच्या कामाचा सन्मान करा. आपण सर्व लोक आपल्या पेश्यामध्ये चांगलेच काम करत असतो."

अभिषेकने तिस-या ट्वीटमध्ये लिहिले - "अखेर मी हेच म्हणेल की, बॉक्सऑफिसवर जबरदस्त कमाई करत असलेल्या 'स्त्री' चित्रपटातही एक स्टारकिड आहे. आशा आहे की, तुम्ही चांगले डॉक्टर बनण्याचा प्रयत्न कराल, ट्रेड एनालिस्ट नाही."

#Manmarziyaan tanked at box-office, once again proving @juniorbachchan to be legend with amazing ability to make good film a flop! Kudos to his abilities, not many have it!
It time to end #nepotism and for #StarKids to start #Vadapav stall..lol! #Stree proves #TalentCounts!! pic.twitter.com/mFdJTZ0ERA

— drharshavardhankale (@DrHarshKale) September 25, 2018

12 दिवसात चित्रपटाने कमावले 25.50 कोटी 
15 सप्टेंबरला रिलीज झालेल्या 'मनमर्जियां'चे बजेट 30 कोटी रुपये आहे. koimoi.com च्या रिपोर्टनुसार, चित्रपटाने मंगळवारी अवघ्या 35 लाखांचे कलेक्शन केले आहे. चित्रपटाने आतापर्यंत 25.50 कोटी रुपये कमावले आहेत.
 
बातम्या आणखी आहेत...