आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टॉप 10 मधून बाहेर पडले 'बिग बॉस 13', जाणून घ्या या आठवड्यात कोणत्या मालिका ठरल्या प्रेक्षकांच्या फेव्हरेट

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टीव्ही डेस्कः मालिकेला किती प्रेक्षक संख्या मिळते हे टेलिव्हिजन रेटिंग पॉइंट (टीआरपी) वरुन कळते. या आठवड्यातील टीआरपीच्या रिपोर्टनुसार बिग बॉस 13, गेल्या आठवड्यात टॉप 10 मध्ये होते, ते आता या यादीतून बाहेर पडले आहे.


पहिल्या पायरीवर, 'कुंडली भाग्य' दुसऱ्या पायरीवर 'छोटी सरदानी' आणि तिसऱ्या नंबरवर 'ये रिश्ता क्या कहलाता है' पोहोचले आहे. चौथ्या नंबरवर गुल खानचा शो 'ये जादू है जिन्न का' आहे. पाचवे स्थान 'कुमकुम भाग्य'ने घेतले.


सहाव्या क्रमांकावर 'तारक मेहता का उलटा चश्मा'आहे. सातव्या नंबरवर 'द कपिल शर्मा शो' आहे, ते गेल्या आठवड्यात 10व्या नंबरवर होते. 'इंडियन आयडल'ने आठवी जागा पटकावली आहे. त्यानंतर नवव्या जागी 'कहां हम कहां तुम' आणि 10 नंबरवर 'ये रिश्ते हैं प्यार के' आहे.

  • टॉप 10 मालिका

1. कुंडली भाग्य   2. छोटी सरदारनी 3. ये रिश्ता क्या कहलाता है 4. ये जादू है जिन्न का 5. कुमकुम भाग्य 6. तारक मेहता का उल्टा चष्मा 7. द कपिल शर्मा शो 8. इंडियन आयडॉल 11 9. कहां हम कहां तूम 10. ये रिश्ते है प्यार के 

  • टॉप 7 वाहिन्या

1. स्टार प्लस - 181  2 .सब टीव्ही - 161 3. कलर्स टीव्ही - 154 4. सोनी टीव्ही - 152 5. झी टीव्ही - 132 6. स्टार भारत - 78 7. अँड टीव्ही - 40   

बातम्या आणखी आहेत...