आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उभ्या ट्रकवर बस धडकून अपघात; 9 प्रवासी ठार, तर 10 जण जखमी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रीवा - मध्य प्रदेशच्या रीवा येथे गुरुवारी सकाळी बस आणि ट्रक यांच्या भीषण अपघातात 9 प्रवाशांचा मृत्यू झाला. तर 10 जण जखमी झाले. पोलिसांच्या मते, ही घटना सकाळी साडेसहाच्या सुमारास घडला. बसने रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकला मागून धडक दिल्याने अपघात घडला. 

रीवाचे एसपी अबिद खान यांनी सांगितले की, बस रीवाकडे जात होती. दरम्यान गुढजवळ उभ्या असलेल्या ट्रकवर धडकली. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.