आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकाहून एक भन्नाट कार, कधी पाहिलीये का अशी मारुती 800, Swift अन् WagonR

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऑटो डेस्क - मॉडिफाय कारमध्ये फिरायला प्रत्येकाला पसंत आहे, परंतु या महागड्या छंदाला प्रत्येकालाच वास्तवात आणता येत नाही. कारण यासाठी पुष्कळ पैसा खर्च करावा लागतो. भारतात एकाहून एक कार मॉडिफिकेशन कंपन्या आहेत, परंतु DC Design चे नाव सर्वात लोकप्रिय आहे. ही कंपनी भारतातच नव्हे, तर परदेशातही प्रसिद्ध आहे.

 

या कंपनीचे कार मॉडिफिकेशन अनेक बड्या सेलिब्रिटींच्या पसंतीस उतरले आहेत. संजय दत्त, सलमान खानपासून ते शाहरुख खान यांच्यासाठी या कंपनीने डिझाइन केलेली आहे. DC ने भारतीय बाजारातील काही छोट्या कारनाही मॉडिफाय करून एक वेगळेच रूप दिले आहे, जे सर्वसामान्यांच्या प्रचंड पसंतीस उतरले आहे.

 

चला तर मग, पाहूया अशा कार ज्यांना DC Design ने दिला आहे नवा अवतार... 

बातम्या आणखी आहेत...