आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मंगळवार 20 नोव्हेंबर 2018 ला एकत्र तीन शुभ योग जुळून येत आहेत. यामधील दोन सर्वात मोठे शुभ योग सर्वार्थसिद्धी आणि अमृतसिद्धी एकत्र जुळून येत आहेत. हा एक उत्तम संयोग आहे. या व्यतिरिक्त दिवसाची सुरुवात सिद्धी नावाच्या शुभ योगाने होत आहे. दुपारनंतर व्यतिपात नावाचा एक अशुभ योगही जुळून येत आहे परंतु तीन शुभ योगामुळे या अशुभ योगाचा प्रभाव कमी राहील. या ग्रह स्थितीचा 12 पैकी 8 राशीच्या लोकांवर चांगला प्रभाव राहील.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार...

बातम्या आणखी आहेत...