आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मंगळवार 21 ऑगस्टला मूळ नक्षत्र असल्यामुळे विषकुंभ नावाचा अशुभ योग जुळून येत आहे. या योगाच्या अशुभ प्रभावामुळे 12 पैकी सहा राशीच्या लोकांनी सावध राहणे आवश्यक आहे. या लोकांच्या कामामध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात. मोठे आर्थिक व्यवहार करताना सावध राहावे. इतर सहा राशीच्या लोकांसाठी दिवस सामान्य राहील.

 

मेष - 
पॉझिटिव्ह
: चंद्र गोचर कुंडलीच्या भाग्य स्थानात शनिसोबत आहे. यामुळे सामाजिक कार्यात तुम्ही सक्रिय आणि यशस्वी होऊ शकता. कोणत्याही कठीण परिस्थितीमध्ये अनेक लोक तुमची मदत करण्यासाठी तयार राहतील. बहुतांश मित्र तुमच्या सोबत राहतील आणि तुम्हाला साथ देतील. काही मित्र गुप्त पद्धतीनेही मदत करू शकतात. नवीन जबाबदारी मिळू शकते.


निगेटिव्ह - आज तुम्हाला एखाद्या गोष्टींचे टेन्शन राहील. महत्त्वाच्या कामामध्ये घाई करू नये. छोट्या-छोट्या गोष्टींवरून लोकांशी वाद घालू नका. वाद घालत बसल्यास तुमचा वेळ खराब होऊ शकतो. चुकी इराणची असली तरी तुम्हाला शांत बसावे लागेल. काही गोष्टींमध्ये तुम्हाला नशिबाची साथ मिळणार नाही.


काय करावे - मूठभर गहू एखाद्या मंदिरात दान करावेत. 
 

लव्ह- पार्टनरला तुमच्या मदतीमुळे फायदा होऊ शकतो. लव्ह लाईफमध्ये आनंद आणि ताळमेळ राहील.


करिअर- अडकलेला पैसा मिळण्याचे योग जुळून येत आहेत. वरिष्ठ तुमच्यावर खुश राहतील. एखादी नवीन जबाबदारी मिळू शकते. शिक्षणात एखाद्या मोठा निर्णय घेताना द्विधा मनस्थिती होईल.


हेल्थ- आज तब्येतीची काळजी घेणे आवश्यक आहे. वातावरण बदलामुळे आजारी पडण्याची शक्यता आहे.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार...

 

बातम्या आणखी आहेत...