आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आज, मंगळावर 23 ऑक्टोबरला उत्तर भाद्रपद नक्षत्र असल्यामुळे व्याघात नावाचा अशुभ योग जुळून येत आहे. यासोबतच आज कोजागिरी पौर्णिमा असल्यामुळे या अशुभ योगाचा जास्त प्रभाव राहणार नाही. यामुळे 12 पैकी 7 राशीच्या लोकांसाठी दिवस ठीक राहू शकतो. इतर पाच राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार...

बातम्या आणखी आहेत...