आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मंगळवार 25 सप्टेंबर रोजी उत्तर भाद्रपद नक्षत्र असल्यामुळे वृद्धी नावाचा शुभ योग जुळून येत आहे. यासोबतच आज पौर्णिमा तिथी आहे. वर्षी योगाच्या प्रभावाने 8 राशीच्या लोकांसाठी दिवस खास राहील. या लोकांना नोकरी आणि बिझनेसमध्ये नशिबाची साथ मिळेल आणि लाभ होईल. वरिष्ठ अधिकारी आणि इतर मोठ्या लोकांची कामामध्ये मदत मिळेल. मोठे काम पूर्ण होऊ शकते. या व्यतिरिक्त इतर चार राशीच्या लोकासांठीसुद्धा दिवस संमिश्र फळ देणारा राहील.


मेष  - 
पॉझिटिव्ह -
तुमचा आत्मविश्वास वाढेल. एखादी खास आणि गुप्त माहिती आज तुम्हाला समजू शकते. स्वतःला पॉझिटिव्ह ठेवा. हे तुमच्यासाठी चांगले राहील. तुमच्यापेक्षा लहान लोकांनी आज मदत करू शकता. तुमच्या आर्थिक अडचणी दूर होऊ शकतात. दाम्पत्य जीवनात सुख राहील. एखादे खास काम करण्यासाठी आज तुम्ही उत्सुक राहाल.


निगेटिव्ह - स्वभाव आणि चिचिडपणामुळे काही संबंध बिघडू शकतात. नोकरी आणि व्यवसायात बोललेले खोटे आज तुमच्या अडचणी वाढवू शकते. कामात अडथळे राहतील. गोचर कुंडलीतील बाराव्या स्थानात चंद्र असल्यामुळे आज तुम्ही काहीसे चिंताग्रस्त राहाल. उत्साहात येऊन एखादे काम केल्यास नुकसान होण्याची शक्यता आहे. आज प्रत्येक काम तुमची विचार केल्याप्रमाणे होणार नाही.


काय करावे - धने पावडर आणि खडीसाखर मिसळून खावी.


लव्ह - पार्टनरवर कोणत्याही प्रकारचा दबाव न टाकेनेच तुमच्यासाठी चांगले राहील. प्रेम व्यक्त करण्याची इच्छा असल्यास आजचा दिवस चांगला आहे.


करिअर - बिझनेसमध्ये रिस्क घेऊ नये. कामाच्या ठिकाणी वादाची स्थिती निर्माण होऊ शकते. फॅशन आणि ग्लॅमरशी संबंधित लोकांनी ठरवलेली कामे पूर्ण होतील.


हेल्थ - तब्येत थोडी नरम राहील. काळजी घ्यावी.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार...

बातम्या आणखी आहेत...