आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मंगळवार, 4 जून रोजी मृगशीर्ष नक्षत्रामध्ये सूर्योदय होत असून धृती नावाचा शुभ योग जुळून येत आहे. हा योग सकाळी 7 वाजून 31 मिनिटांपर्यंत राहील आणि त्यानंतर शूल नावाचा अशुभ योग जुळून येत आहे. हा योग दिवसभर राहील. एक शुभ आणि एक अशुभ योगाच्या प्रभावामुळे 12 पैकी 6 राशींसाठी दिवस लाभाचा तर 6 राशींसाठी संमिश्र फळ देणारा राहील. शूल योगात केलेले कोणतेही कार्य पूर्णत्वास जात नाही. यामुळे शास्त्रानुसार या दिवशी महत्त्वाची कार्ये टाळणेच चांगले. 


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार...