आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळावर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मंगळवार, 9 ऑक्टोबर हस्त नक्षत्र असल्यामुळे इंद्र नावाचा शुभ योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावाने 12 पैकी 7 राशीच्या लोकांना नोकरी आणि बिझनेसमध्ये फायदा मिळेल. लव्ह लाइफमध्ये काहीतरी नवीन घडेल आणि संबंध सुधारतील. काही राशींवर ग्रहांचा चांगला प्रभाव असल्यामुळे मंगळवारी धनलाभ होण्याची शक्यता राहील. इतर पाच राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.


मेष 
पॉझिटिव्ह - तुमच्या बोलण्याच्या कलेमुळे आज तुमचे अपूर्ण काम पूर्ण होऊ शकते. स्पष्ट बोलणे आज तुमच्यासाठी चांगले राहील. नवीन कामाची प्लॅनिंग करू शकता. जोडीदारासोबत संबंध चांगले राहतील. एखादा प्रेम-प्रसंग सुरु होऊ शकतो. भागीदारीतील कागदपत्रांवर स्वाक्षरी करण्यापूर्वी मुद्दे व्यवस्थित वाचून घ्यावेत.


निगेटिव्ह - कुटुंब आणि पैशाशी संबंधित अडचणी निर्माण होऊ शकतात. आज एखाद्या कामामुळे वैगातून जाऊ शकता. मनामध्ये भीती राहील. यामागचे कारण तुम्हाला माहिती असेल. शेजारी आणि नातेवाईकांसोबत काही वाद होऊ शकतात. स्वतःच्या मूडवर नियंत्रण ठेवा. खर्च जास्त होऊ शकतो. वादापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा.


काय करावे - लाल वस्त्रावर केवड्याचे अत्तर लावून हनुमानाला अर्पण करा.


लव्ह - पार्टनरसोबत दिवस व्यतीत होईल. पार्टनरकडून सन्मान आणि प्रेम मिळेल.


करिअर - कामाच्या ठिकाणी वादाचे योग आहेत. नोकरी आणि बिझनेसमध्ये सांभाळून निर्णय घ्यावेत. व्यावसायिक विषयाच्या विद्यार्थ्यांना सहजपणे यश प्राप्त होऊ शकते.


हेल्थ - मानसिक अशांती होऊ शकते. तणाव राहील. थकवा आणि आळस वाढल्यामुळे त्रास होऊ शकतो.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर राशीच्या लोकांसाठी कसा राहील मंगळावर...

 

बातम्या आणखी आहेत...