आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापॉझिटिव्ह - आजचा दिवस उत्तम आहे. कामांची क्रमावारी करून महत्त्वाच्या कामाला प्राधान्य द्या. जुने मित्र भेटतील. परस्परातील संबंध आणखी दृढ होतील. एकत्र बसून कुटुंबातील अडचणी सोडविण्याचा प्रयत्न करा. कुटुंबियांना वेळ द्यावा लागले. अनपेक्षित धनलाभ होण्याचे योग आहेत. जुनी देणी चुकती करण्यात यश मिळेल.
नेगेटिव्ह - कामाची अतिरिक्त जबाबदारी घेणे टाळा. दुसर्याच्या कामात चुकूनही ढवळाढवळ करू नका. तसेच कोणालाही फुकटचा सल्ला देऊ नका, अंगाशी येईल. आपल्या वाईट सवयींवर नियंत्रण ठेवावे लागेल.
काय करावे - एखाद्या मंदिरात केसरच्या दूधाचा नैवेद्य द्यावा.
लव्ह - जुने वाद संपुष्ठात येतील. जोडीदाराची काळजी घ्या. परस्परामधील प्रेम आणखी दृढ होईल.
करिअर- व्यावसायिक वृद्धी होईल. बॅंक बॅलेन्स वाढेल. विद्यार्थ्यांसाठी उत्तम दिवस. स्पर्धा परीक्षेत यशस्वी व्हाल.
हेल्थ - पोटाचे विकार हळूच डोके वर काढतील. तळलेले पदार्थ टाळा.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.