आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'तुला पाहते रे' या मालिकेतील अभिनेत्रीला ओळखलंत का तुम्ही! मादक रुप बघून व्हाल घायाळ

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेन्मेंट डेस्कः 'तुला पाहते रे' या मालिकेने आता प्रेक्षकांना निरोप घेतला आहे. पण या मालिकेत झळकलेल्या गायत्री दातारने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. या मालिकेत आणखी एक चेहरा भाव खाऊन गेला. आम्ही बोलतोय ते अभिनेत्री पूर्णिमा डे हिच्याविषयी. मालिकेत तिने जयदीप सरंजामेची पत्नी सोनियाचे पात्र रंगवले होते. स्वतःच्या वैशिष्ट्यपूर्ण अंदाजाने अल्पावधीतच पूर्णिमादेखील लोकप्रिय झाली. मालिकेत स्टायलिश दिसणारी पूर्णिमा खासगी आयुष्यातही तेवढीच स्टायलिश आहे. अलीकडेच तिने एक खास फोटोशूट केले आहे.  या फोटोशूटमध्ये क्षणभर पूर्णिमाला ओळखणे कठीण होते. पुर्णिमाच्या इन्स्टाग्रामवरील छायाचित्रांचा खास नजराणा...  - Divya Marathi
एंटरटेन्मेंट डेस्कः 'तुला पाहते रे' या मालिकेने आता प्रेक्षकांना निरोप घेतला आहे. पण या मालिकेत झळकलेल्या गायत्री दातारने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. या मालिकेत आणखी एक चेहरा भाव खाऊन गेला. आम्ही बोलतोय ते अभिनेत्री पूर्णिमा डे हिच्याविषयी. मालिकेत तिने जयदीप सरंजामेची पत्नी सोनियाचे पात्र रंगवले होते. स्वतःच्या वैशिष्ट्यपूर्ण अंदाजाने अल्पावधीतच पूर्णिमादेखील लोकप्रिय झाली. मालिकेत स्टायलिश दिसणारी पूर्णिमा खासगी आयुष्यातही तेवढीच स्टायलिश आहे. अलीकडेच तिने एक खास फोटोशूट केले आहे.  या फोटोशूटमध्ये क्षणभर पूर्णिमाला ओळखणे कठीण होते. पुर्णिमाच्या इन्स्टाग्रामवरील छायाचित्रांचा खास नजराणा... 

बातम्या आणखी आहेत...