Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | तूळ आजचे राशिभविष्य 1 Sep 2018, Aajche Tula Rashi Bhavishya | Today Libra Horoscope in Marathi - 1 Sep 2018

1 Sep 2018, तूळ राशिफळ : जाणून घ्या, तूळ राशीच्या लोकांसाठी कसा राहील आजचा दिवस

रिलिजन डेस्क | Update - Sep 01, 2018, 08:47 AM IST

Libra Horoscope (11 ऑगस्ट 2018, Aajche Kark Rashi Bhavishya): जाणून घ्या, आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना सामोरे जागे लागू शकते आणि कोणत्या गोष्टींमध्ये सावध राहावे

 • तूळ आजचे राशिभविष्य 1 Sep 2018, Aajche Tula Rashi Bhavishya | Today Libra Horoscope in Marathi - 1 Sep 2018
  आजचे तूळ राशिफळ (1 Sep 2018, Aajche Tula Rashi Bhavishya): तूळ राशीचे लोक आज काही गोष्टींमध्ये द्विधामनस्थितीत अडकू शकतात. कोणत्याही कामामध्ये हलगर्जीपणा करू नये. आजच्या ग्रह-नक्षत्रानुसार जाणून घ्या, तुमच्या जीवनात काय पॉझिटिव्ह आणि काय निगेटिव्ह राहील. आरोग्य, धन-संपत्ती, कुतुकीब आणि व्यवसाय क्षेत्रामध्ये कसा राहील आजचा दिवस. वाचा, सविस्तर.


  पॉझिटिव्ह - नोकरीच्या ‍ठिकाणी तुमचे महत्त्व वाढेल. मनात रोमान्स किंवा प्रेमभावना जागृत होती. आपल्या जबाबदारीकडे लक्ष द्या. कार्यक्षेत्रात काही बदल होण्याची शक्यता आहे. याचा तुम्हाला लाभ मिळू शकतो. नव्या संधी उपलब्ध होतील. रूटीन काम वेळेत पूर्ण कराल. प्रगती साधाल.


  निगेटिव्ह - कोणताही निर्णय घाईगडबडीत घेऊ नका. विचारांवर थोडे नियंत्रण ठेवावे लागेल. मोठ्या समस्येचा सामना करावा लागेल. आर्थिक अडचणीमुळे तणाव निर्माण होईल. बिझनेस किंवा नोकरीत जास्त वेळ द्यावा लागेल. काही लोकांना तुमचे बोलणे, वागणे खटकेल. त्यांच्याकडे दूर्लक्ष करा. कोण्याच्या आर्थिक व्यवहारात मध्यस्थी करू नका.


  काय करावे - चंदनाचा टिळा कपाळावर लावा.

  लव्ह - लव्ह लाइफ उत्तम राहील. मोठा निर्णय घेऊ नकतात. जोडीदारासोबत मनतील गोष्ट शेअर करा.


  करिअर - नोकरी किंवा बिझनेसमध्ये नव्या ओळखी होती. विद्यार्थ्यांना जास्त परिश्रम घ्यावे लागतील.


  हेल्थ - स्वास्थ उत्तम राहिल.

Trending