तूळ राशी : / तूळ राशी : जाणून घ्या 2 Jan 2019 ला तुम्हाला कोणत्या आव्हानांना सामोरे जावे लागू शकते आणि काय करावे-काय करू नये

Today Libra Horoscope (आजचे तूळ राशिभविष्य, Kark Rashi Bhavishya): आज 11 ऑगस्ट 2018 ला तुमच्या राशीमध्ये धन लाभाचा योग आहे की नाही

Jan 02,2019 08:16:00 AM IST
तूळ राशी, 2 Jan 2019, Aajche Tula Rashi Bhavishya:

पॉझिटिव्ह - बिझनेससाठी आजचा दिवस उत्तम आहे. लाभदायक अॅग्रीमेंट होण्याची शक्यता आहे. नोकरी किंवा बिझनेसमध्ये जे काम तुम्ही हातात घ्याल, त्यात यशस्वी व्हाल. घर तसेच कौटुंबिक समस्या दूर होतील. रखडलेली कामे पूर्ण होतील. आर्थिक चणचण दूर होईल. एखादे पार्टटाईम काम तुम्ही आज सुरु करू शकता. कर्ज फेडण्यासाठी पैशाची तडजोड करता येईल. संयम राखावा लागेल. आळस आणि बेजाबदारी संपुष्ठात येईल. कामात गर्क असाल. कोणतेही काम अपूर्ण ठेऊ नका. धैर्य आणि संयम राखून काम करा. सामाजिक प्रतिष्ठा मिळेल. दिनचर्या व्यस्त आणि व्यवस्थित राहील.


निगेटिव्ह- जवळचा असो वा लांबचा कोणत्याही व्यक्तीवर चटकण विश्वास ठेऊ नका. व्यावसायिक स्पर्धेत अडकून पडू नका. कोणालाही पैसे देऊ नका. नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोणाच्याही वचनात अडकू नका, विनाकारण तुम्हाला त्रास सहन करावा लागेल.


काय करावे- 5 ते 10 मिनिटे मंदिरात बसा.


लव्ह- कोणताही प्रेम प्रस्ताव देऊ नका. स्वत:वर वाद ओढवून घेऊ नका. ग्रह-नक्षत्र तुमच्या कामात अडथळा निर्माण करतील. सावध राहा.


करिअर- बिझनेसशी संबंधित एखादा खटल्याचा निकाल तुमच्या बाजुने येईल. व्यावसायिक वृद्धी होईल. ज्यूनिअर्सकडून सहकार्य मिळेल. विद्यार्थ्यांसाठी उत्तम दिवस आहे. वाद संपुष्ठात येईल.


हेल्थ- धावपळीमुळे थकवा जाणवेल. विश्रांती घ्यावी लागेल.

X