Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | तूळ आजचे राशिभविष्य 3 Sep 2018, Aajche Tula Rashi Bhavishya | Today Libra Horoscope in Marathi - 3 Sep 2018

3 Sep 2018: आजच्या ग्रह-नक्षत्रावरून जाणून घ्या, तूळ राशीच्या लोकांसाठी कसा राहील दिवस

रिलिजन डेस्क | Update - Sep 03, 2018, 07:11 AM IST

Libra Horoscope Today (Aajche Kark Rashi Bhavishya, 11 ऑगस्ट 2018): जाणून घ्या, आज कोणत्या कामासाठी तुमचा दिवस चांगला राहील आणि कोणत्या कामामध्ये सावध राहण्याची आवश्यकता आहे.

 • तूळ आजचे राशिभविष्य 3 Sep 2018, Aajche Tula Rashi Bhavishya | Today Libra Horoscope in Marathi - 3 Sep 2018
  3 Sep 2018, तूळ राशिफळ (Aajche Tula Rashi Bhavishya): तूळ राशीच्या लोकांनी आज कोणताही निर्णय घेण्यापूर्वी आपल्या संशयी स्वभावाला दूर ठेवावे. यासोबतच घेतलेल्या निर्णयावर ठाम राहण्याची आवश्यकता आहे. तुमच्या स्वभावाची खास गोष्ट संतुलित राहणे ही आहे. यामुळे आज तुमचे खास काम पूर्ण होऊ शकते. आज तुम्ही कोणते काम चांगल्याप्रकारे पूर्ण करू शकाल आणि कोणत्या कामामध्ये सांभाळून राहावे. वाचा, सविस्तर.

  पॉझिटिव्ह - पगारवाढबाबत अधिकारिर्‍यांसोबत चर्चा होण्याची शक्यता. नवे कौशल्य आत्मसात कराल. ट्रेनिंगला जावे लागेल. जे काही नवे कराल, त्याचा आगामी दिवसांत फायदा होईल. जो कोणता निर्णय घ्याल, त्यात यश मिळेल. संधीचे सोने कराल. कायम सतर्क राहावे लागेल.


  निगेटिव्ह - कामात लक्ष लागणार नाही. चंद्र गोचर कुंडलीतील आठव्या स्थानी आहे. त्यामुळे प्रगतीत अनेक अडचणी येतील. सतर्क राहावे लागेल. कोणत्याही प्रकरे नुकसान होऊ शकते. कोणताही निर्णय घेताना सावधगिरी बाळगा. अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वाहन चालवताना सावगिरी बाळगा. दुसर्‍यास वाहन देऊ नका. नुकसान होईल.


  काय करावे - पाण्याच्या टाकीत पिवळे फूल टाका.


  लव्ह लाइफ - जोडीदारासोबत संयमाने वागा. कुटुंबासोबत सहलीला जाल.


  करिअर - नोकरदार वर्गाला इन्क्रीमेंट किंवा प्रमोशन मिळण्याचे योग आहेत. विचारपूर्वक पैसा गुंतवा. विद्यार्थ्यांना अभ्यासात परिश्रम घ्यावे लागतील.


  हेल्थ - पोटाचे विकार डोके वर काढतील.

Trending