Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | तूळ आजचे राशिभविष्य 4 Sep 2018, Aajche Tula Rashi Bhavishya | Today Libra Horoscope in Marathi - 4 Sep 2018

तूळ राशिफळ : 4 Sep 2018 ला तुमच्या राशीमध्ये धन लाभाचा योग आहे की नाही

रिलिजन डेस्क | Update - Sep 04, 2018, 05:31 AM IST

Today Libra Horoscope (11 ऑगस्ट 2018, Kark Rashi Bhavishya): जाणून घ्या, तूळ राशीच्या लोकांसाठी कशी राहील सूर्य-चंद्राची स्थिती, धनलाभाचे योग आहेत की नाही

 • तूळ आजचे राशिभविष्य 4 Sep 2018, Aajche Tula Rashi Bhavishya | Today Libra Horoscope in Marathi - 4 Sep 2018
  4 Sep 2018, तूळ राशिफळ (Aajche Tula Rashi Bhavishya): तूळ राशीच्या लोकांनी आज कोणताही निर्णय घेण्यापूर्वी आपल्या संशयी स्वभावाला दूर ठेवावे. यासोबतच घेतलेल्या निर्णयावर ठाम राहण्याची आवश्यकता आहे. तुमच्या स्वभावाची खास गोष्ट संतुलित राहणे ही आहे. यामुळे आज तुमचे खास काम पूर्ण होऊ शकते. आज तुम्ही कोणते काम चांगल्याप्रकारे पूर्ण करू शकाल आणि कोणत्या कामामध्ये सांभाळून राहावे. वाचा, सविस्तर.

  पॉझिटिव्ह - गोचर कुंडलीत चंद्र भाग्य स्थानात आहे. आधी घेतलेल्या परिश्रमाचे फळ आज तुम्हाला मिळेल. नोकरी, बिझनेसमध्ये प्रगती कराल. समाजात प्रतिष्ठा मिळेल. कामात मन लागेल. सकारात्मक विचार प्रगतीसाठी पोषक ठरतील. मोठा निर्णय घ्याल. कौटुंबिक जीवनात खुशखबर मिळेल. आई-वडिलांकडून मदत मिळेल.


  निगेटिव्ह - मोठा निर्णय घेताना अडचणी येतील. कोणताही निर्णय घेताना विचारपूर्वक घ्या. परिश्रम कमी झाल्याने कामे अर्धवट राहातील. उत्साहाच्या भरात चुकीच्या ‍ठिकाणी गुंतवणूक करू नका. नोकरीतील सहकार्‍यांवर विश्वास ठेऊ नका.


  काय करावे - भैरव मंदिरात काळ्या वस्त्रात उडीत ठेवून तेलाचा दिवा लावाला.

  लव्ह - जोडीदाराप्रती वेगवेगळ्या पद्धतीने प्रेम व्यक्त करा. जोडीदाराचा सहवास आर्थिक फायदा मिळवून देईल. आवक वाढेल.


  करिअर - नोकरी आणि बिझनेसमध्ये प्रगती होईल. स्पर्धेत यश मिळेल. कॉमर्स विभागातील विद्यार्थ्यांचा जास्त परिश्रम घ्यावा लागेल.


  हेल्थ - आरोग्य उत्तम राहील.

Trending