आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापॉझिटिव्ह - संयमाने काम करावे लागेल. बहुतांश प्रकरणे तुमच्या बाजुने निकाली लागतील. आज तुम्ही जे कराल, त्याचा लाभ भविष्यात मिळेल. शब्द पाळायला शिका. दुसर्यांनाही समजून घ्यावे लागेल. ओळखीतील लोकांकडून मदत मिळेल. अनेक समस्यांवर मात कराल. आनंद मिळेल. कोर्ट-कचेरीच्या प्रकरणात यश मिळेल. मन प्रसन्न राहील. आर्थिक चणचण दूर होईल. रखडलेला पैसा मोकळा होईल.
निगेटिव्ह - कामाच्या व्याप वाढण्याची शक्यता. कामे वेळेत हातावेगळी करावी लागतील. एखाद्या मुद्द्यावर स्पष्ट बोलावे लागले. बोलताना संयम राखा. त्यांचा तुम्हालाचा फटका बसेल.
काय करावे - काळ्या कुत्र्याला तेल लावलेली पोळी खाऊ घाला.
लव्ह - जोडीदारापासून आर्थिक लाभ मिळेल. लव्ह लाइफमध्ये तडजोड करावी लागेल. आवडत्या व्यक्तीसोबत संवाद साधाल.
करिअर - बिझनेसचा विस्तार करण्यासाठी गुंतवणूक करावी लागेल. काही निर्णय प्रगती आणि आर्थिक फायदा करुन देणारे ठरतील. बेरोजगारांना अच्छा दिन येतील. नोकरी मिळेल. वरिष्ठांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करा. मोठी जबाबदारी मिळेल. विद्यार्थ्यांना जास्त परिश्रम घ्यावे लागतील.
हेल्थ - सध्या वातावरण दुषीत आहे. आरोग्याची काळजी घ्या.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.