Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | तूळ आजचे राशिभविष्य 7 Sep 2018, Aajche Tula Rashi Bhavishya | Today Libra Horoscope in Marathi - 7 Sep 2018

7 Sep 2018: काहीशी अशी राहील तूळ राशीच्या लोकांसाठी लव्ह-लाइफ, जाणून घ्या तुमच्यासोबत आज काय चांगले घडू शकते

रिलिजन डेस्क | Update - Sep 07, 2018, 07:21 AM IST

Libra Horoscope Today, 11 ऑगस्ट 2018 (आजचे तूळ राशिभविष्य, Kark Rashi Bhavishya Today): आज तूळ राशीच्या लोकांना कोणत्या ग्रहाची मिळेल मदत आणि काय सांगतात तुमचे ग्रह-तारे

  • तूळ आजचे राशिभविष्य 7 Sep 2018, Aajche Tula Rashi Bhavishya | Today Libra Horoscope in Marathi - 7 Sep 2018
    7 Sep 2018, तूळ राशिफळ (Aajche Tula Rashi Bhavishya): तूळ राशीच्या लोकांनी आज कोणताही निर्णय घेण्यापूर्वी आपल्या संशयी स्वभावाला दूर ठेवावे. यासोबतच घेतलेल्या निर्णयावर ठाम राहण्याची आवश्यकता आहे. तुमच्या स्वभावाची खास गोष्ट संतुलित राहणे ही आहे. यामुळे आज तुमचे खास काम पूर्ण होऊ शकते. आज तुम्ही कोणते काम चांगल्याप्रकारे पूर्ण करू शकाल आणि कोणत्या कामामध्ये सांभाळून राहावे. वाचा, सविस्तर.

    पॉझिटिव्ह - तुमच्यात मानसिक ऊर्जा भरपूर असेल. त्यातून नव्या गोष्टी शिकायला मिळतील. तुमची माहिती वाढवण्यातही मदत मिळेल. कोणत्याही परिस्थितीसाठी मानसिकदृष्ट्या तयार राहाल. तुम्हाला आनंदी होण्याच्या संधी मिळतील. जुन्या मित्रांशी भेट होईल. मित्रांबरोबर भविष्यातील योजना आणि गुंतवणुकीबाबत सल्ला घेऊ शकता. थोडी-थोडी गुंतवणूक केल्याने तुम्हाला फायदा होईल.


    निगेटिव्ह - मनात असणारे प्रत्येकाला सांगू नका. काहीसा थकवा जाणवू शकतो. विनाकारणचा खर्च करू नका. शत्रू तुमच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करेल.


    काय करावे - हळद घातलेले दूध प्या.

    लव्ह - लव पार्टनरशी किरकोळ वाद होऊ शकतो. तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा.


    करिअर - विचार करून निर्णय घेतल्यास फायदा होईल. विद्यार्थ्यांना त्यांच्या मेहनतीप्रमाणे फळ मिळेल. कार्यक्षेत्र आणि बिझनेसमध्ये सहकार्य मिळेल. फायदाही होऊ शकतो. पैसे आणि करिअरच्या क्षेत्रात चांगली बातमी मिळू शकते.


    आरोग्य - तब्येत काहीशी खराब असू शकते. मसाल्याचे जेवण घेणे टाळा.

Trending