आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

8 Dec 2018: काहीशी अशी राहील तूळ राशीच्या लोकांसाठी लव्ह-लाइफ, जाणून घ्या तुमच्यासोबत आज काय चांगले घडू शकते

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तूळ राशी, 8 Dec 2018, Aajche Tula Rashi Bhavishya:

पॉझिटिव्ह- आज गोचर कुंडलीच्या तिसर्‍या स्थानात चंद्र आहे. त्यामुळे तुमच्या राशीसाठी अनुकुल योग आहे. रखडलेली कामे मार्गी लागतील. एखादा नवा विचार डोक्यात येईल. जुनी कामे हातावेळी करण्याची संधी मिळेल. संयम राखा. प्रत्येक कामावर लक्ष ठेवावे लागेल. एकूणात तुमचा आजचा दिवस उत्तम आहे. लोक तुमच्याकडे सल्ला घ्यायला येती. त्यांना योग्य दिशा दाखवण्यासाठी तुम्हाला महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडावी लागेल. जोडीदारासोबत वेळ घालवाल. 


निगेटिव्ह - आई-वडील किंवा एखाद्या नातेवाईकाविषयी चिंता जाणवेल. कोणतेही पाऊल उचलताना घाई करू नका. तुमची प्रगती थांबेल. खर्च वाढण्याची शक्यता आहे. जुने वाद समोर आल्याने मूड खराब होईल. कामकाजात व्यस्त राहाल. 


काय करावे - पुरोहितांकडून उजव्या हातावर गंडा बांधून त्यांना दक्षिणा द्यावी.
 

लव्ह- मनातील भावना व्यक्त करताना संकोच वाटेल. पहिली प्रेयसी भेटू शकते. जोडीदारासाठी खर्च करावा लागेल.


करिअर- तुमच्याकडून आज काही चुकीचे निर्णय घेण्याची शक्यता आहे. परिश्रम घ्यावे लागतील. विद्यार्थ्यांसाठी उत्तम काळ आहे. अभ्यासात मन लागणार नाही.


हेल्थ - सावधगिरी बाळगा. आळस आणि थकवा जाणवेल.

बातम्या आणखी आहेत...