तूळ राशिफळ : / तूळ राशिफळ : 11 Sep 2018: जाणून घ्या, लव्ह, हेल्थ आणि करिअरसाठी कसा राहील तुमच्यासाठी आजचा दिवस

Libra Horoscope (Kark Rashi Bhavishya Today, आजचे तूळ राशिभविष्य): आज 11 ऑगस्ट 2018 चा दिवस लव्ह, हेल्थ आणि करिअर क्षेत्रामध्ये कसा राहील

रिलिजन डेस्क

Sep 11,2018 07:48:00 AM IST
तूळ राशी, 11 Sep 2018, Aajche Tula Rashi Bhavishya: तूळ राशीचे लोक कोणतीही घटना आणि गोष्ट सहजपणे विसरू शकत नाहीत आणि कोणालाही सहजपणे माफ करत नाहीत. यामुळे आज तुमचे मन अशांत राहू शकते. नोकरी, बिझनेस आणि करिअर क्षेत्रामध्ये कसा राहील तुमचा दिवस, धनलाभाचे योग आहेत की नाही. वाचा, सविस्तर दिव्य मराठीच्या या पेजवर.

पॉझिटिव्ह - आर्थिक स्थितित सकारात्मक बदल होण्याचे योग आहेत. आवक उत्तम राहिल्याने तुम्ही प्रसन्न राहाल. आत्मविश्वासही वाढेल. मात्र, अपेक्षांवर नियंत्रण ठेवावे लागेल. एखादा बिझनेस टूर होण्याची शक्यता आहे. परिश्रमाच्या जोरावर जोखिम असलेल्या कामात यशस्वी व्हाल. मोठी समस्या संपुष्टात येईल.

निगेटिव्ह - द्विधा मन:स्थिती असेल. एखादे काम ओढून ताणून पूर्ण करू नका, ते आणखी बिघडेल. आज महत्त्वाचे काम अपूर्ण राहील. काम पूर्ण न झाल्याने चिडचिड निर्माण होईल. वाद-विवाद वाढण्‍याची शक्यता आहे. बोलण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. थकवा जाणवेल. खर्च वाढेल.


काय करावे - एखाद्या अनाथ किंवा अपंग व्यक्तीला 5 बदाम खाऊ घाला.


लव्ह - जोडीदाराकडून आर्थिक फायदा होण्याचे योग आहेत. महत्त्वाचा निर्णय घेताना जो‍डीदाराचा सल्ला घेण्यास विसरु नका.


करिअर - महिला सहकार्‍यांकडून फायदा होण्याचे योग. काही महत्त्वाचे कामे अपूर्ण राहातील. विद्यार्थ्यांसाठी उत्तम काळ.


हेल्थ - प्रकृती नरम-गरम राहील. अॅसिडिटी जाणवेल.

X
COMMENT