आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे तूळ राशिफळ, 12 Oct 2018: जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील आजचा दिवस

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

12 Oct 2018, तूळ राशिफळ (Aajche Tula Rashi Bhavishya):

पॉझिटिव्ह - धनलाभ होण्याचा योग आहे. अशा कामातून फायदा होईल जे दीर्घकाळ चालेल. कुटुंबियांविषयी अचानक एखादी गुप्त वार्ता समोर येईल. अनेक प्रकारचे रंजक विचार येतील. विविध योजना आखू शकता. अविवाहित लोकांसाठी लग्न जुडण्याचे संकेत आहेत. आपल्या बुद्धीने सर्व कामे करून घेऊ शकता. शत्रूंवर तुम्हाला मात करता येईल. आज आपण स्वतःला सिद्ध करून दाखवाल. मित्र आणि परिवाराकडून सहकार्य लाभण्याचे संकेत आहेत. एखादी सुखद वार्ता आज आपल्याला मिळू शकते. आपण आज आनंदी राहाल. बेरोजगार लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. 


निगेटिव्ह - आपले विचार आणि बोललेल्या गोष्टी वेग-वेगळ्या असू शकतात. अशा परिस्थितीत आपली फजिती होण्याचे संकेत आहेत. आपल्या योजनांबद्दल कुणालाही सांगू नका. कुणासमोरही मनातील गोष्टी शेअर करण्यापासून दूर राहा. कुठल्याही प्रकारचे आश्वासन आज देऊ नका. एखाद्या जवळच्या व्यक्तीसोबत पैश्यांवरून काहीसा वाद सुद्धा होऊ शकतो. आपण उदासही राहू शकता. 


काय करावे - मातेच्या मंदिरात पिवळी मोहरी अर्पण करा.


लव्ह - पार्टनरवर नाराज होऊ नका. वादाची परिस्थिती उद्भवू शकते.


करिअर - काम अधिक राहील. त्यामुळे धैर्य बाळगावा. विद्यार्थ्यांसाठी परिस्थिती अनुकूल आहे. चांगले निकाल येऊ शकतात. मित्रांकडून सहकार्य मिळेल. 


हेल्थ - सांधेदुखीचा त्रास होऊ शकतो. सावध राहा.

बातम्या आणखी आहेत...