आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

13 Sep 2018: काहीशी अशी राहील तूळ राशीच्या लोकांसाठी लव्ह-लाइफ, जाणून घ्या तुमच्यासोबत आज काय चांगले घडू शकते

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आजचे तूळ राशिफळ (13 Sep 2018, Aajche Tula Rashi Bhavishya):

पॉझिटिव्ह - आज तुमच्यासाठी उत्तम दिवस आहे. बिझनेसमध्ये भरभराटी येईल. जुने मित्र भेटतील. मित्रांसोबत विचारविनिमय करावा लागेल. ऑफिसमध्ये प्रसन्न वातावरण राहील. प्रमोशन मिळण्याचे योग आहेत. भविष्याबाबत काही तरतूद करावी लागेल. सहकार्‍यांना खुश ठेवण्यासाठी खर्च करावा लागेल. 
 

निगेटिव्ह - जुने विचार स्वस्थ बसू देणार नाहीत. कामाचा व्याप वाढेल. कोणतेही नवे काम हाती घेताना विचार करा, काम बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही. 


काय करावे - काळभैरव ‍किंवा हनुमान मंदिरात तेलाचा दिवा लावावा.


लव्ह - जोडीदाराला वेळ द्याल. अनेक गैरसमज दूर होतील.


करिअर - धनलाभ होण्याचा योग आहे. नोकरदारांना अच्छे दिन येतील. पार्टनरशिप यशस्वी होईल. विद्यार्थ्यांचे अभ्यासात मन लागणार नाही.


हेल्थ - दातांचे विकार डोके वर काढेल. खातापितांना सावधगिरी बाळगा. 

बातम्या आणखी आहेत...