आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

20 Sep 2018, तूळ राशीफळ: काहीसा असा राहील तुमच्यासाठी आजचा दिवस

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तूळ राशी, 20 Sep 2018, Aajche Tula Rashi Bhavishya:

पॉझिटिव्ह - कार्यक्षेत्रात दुसर्‍या सहकार्‍याच्या पुढे निघण्यासाठी तुम्ही कायम उत्साही दिसतात. काही महत्त्वपूर्ण कामात प्रगती होण्याची शक्यता आहे. पैसा कमावण्‍याची संधी तुम्हाला मिळणार आहे. नातेसंबंधात सुधारणा होईल. शुभ कार्यात सहभागी व्हाल. 


निगेटिव्ह - एकाच वेळी अनेक कामे करण्याचा प्रयत्न करू नका, नुकसान होण्याची शक्यता आहे. व्दिधा मन:स्थिती राहील. जास्त परिश्रम करावे लागतील. ऑफिसमध्ये जास्त वेळ द्यावा लागेल. विनाकारण भीती जाणवेल. वाहन चालवताना सावधगिरी बाळगा. कौटुंबिक वाढ वाढण्याची शक्यता आहे. शॉर्टकटच्या मार्गाने जाऊ नका.


काय करावे - भैरव मंदिरात दान करा.
 

लव्ह - जोडीदाराच्या भावनाची किंमत करा. जोडीदार भावुक होईल. ब्रेकअप होण्याची शक्यता आहे. 


करिअर - बिझनेसमध्ये विचारपूर्वक गुंतवणूक करा. वाद होण्याची शक्यता आहे. बोलण्यावर संयम राखा. विद्यार्थ्यांसाठी उत्तम काळ. 


फॅमिली - तुम्ही कामात कितीही व्यस्त राहा, घरातील मंडळींच्या संपर्कात राहा. कुटुंबात वाद होण्याची शक्यता आहे.


आरोग्य - आरोग्य उत्तम राहील. धावपळीमुळे थकवा जाणवेल.

बातम्या आणखी आहेत...