आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तूळ राशिफळ : 21 Sep 2018: जाणून घ्या, लव्ह, हेल्थ आणि करिअरसाठी कसा राहील तुमच्यासाठी आजचा दिवस

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तूळ राशी, 21 Sep 2018, Aajche Tula Rashi Bhavishya:

पॉझिटिव्ह - केलेल्या कामाकडे एकदा नक्की लक्ष द्या. तुमच्यावरील ताण आणि दबाव कमी होऊ शकतो. गुंतवणूकीतील देवाण-घेवाणमध्ये नवीन संधी तुम्हाला मिळू शकतात. रुटीन लाइफशिवाय तुम्ही नवीन काम सुरु करु शकता. एखादे काम पुढे नेण्याचा विचारही अंमलात आणू शकता. शत्रूवर मात कराल. संबंधांमध्ये फायदा होण्याचे योग आहेत. व्यवसायात यश मिळेल. अधिकारी तुमच्या कामाचे कौतुक करतील. पती-पत्नीमधील संबंध मजबूत होतील.


निगेटिव्ह - पैशांची चणचण भासू शकते. उधारी किंवा एखाद्या बिलामुळे तुमचे टेन्शन वाढू शकते. चंद्र गोचरस्थितीत असल्याने तुमच्यासाठी हा काळ योग्य नाही. व्यवसाय आणि नोकरीचा ताण तुमच्या तब्येतीवर परिणाम करु शकतो. जबाबदारी पूर्ण करताना धावपळ होऊ शकते. 


काय करावे - हळद-केशरचा टिळा लावा.


लव्ह - प्रियकर-प्रेयसीसोबत चांगला वेळ घालवण्याची इच्छा होईल. एखाद्याचे अफेअर सुरु होऊ शकते. लाइफ पार्टनरच्या भावना समजून घ्या. 


करिअर - तुमच्या कामाचे कौतुक होईल. अधिका-यांकडून सहकार्य लाभेल. विद्यार्थ्यांना जास्त अभ्यास करावा लागेल. 


हेल्थ - तब्येत सामान्य राहील, थोडे दमलेले वाटेल. 

बातम्या आणखी आहेत...