आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

22 Sep 2018: काहीशी अशी राहील तूळ राशीच्या लोकांसाठी लव्ह-लाइफ, जाणून घ्या तुमच्यासोबत आज काय चांगले घडू शकते

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
22 Sep 2018, तूळ राशिफळ (Aajche Tula Rashi Bhavishya):

पॉझिटिव्ह - आजचा दिवस उत्तम आहे. मनात सकारात्मक विचार येतील. आव्हाने संपुष्टात येतील. धार्मिक कार्यात रुची वाढेल. आर्थिक व्यवहारात कोणाची तरी मदत घ्या. फॅमिलीसाठी वेळ काढावा लागेल. जोडीदारासोबत वेळ घालवाल.  


निगेटिव्ह - नवी किंवा महत्त्वपूर्ण कार्य सुरु करण्यापूर्वी अनेक अडचणी येतील. धावपळ वाढेल. बोलण्यावर संयम राखा. तुमचे बोलणे इतरांना खटकेल. आपल्या हाव-भावावर नियंत्रण ठेवा. कोणावर टीका-टिप्पणी करू नका. दुसर्‍याच्या कामात डोके घालू नका. कामाचा व्याप वाढेल.


काय करावे - कोणत्याही एका मंदिरात तूपाचा दिवा लावावा.
 

लव्ह- जोडीदारासोबत वेळ घालवाल. एखाद्या मोठा विषयावर जोडीदारासोबत चर्चा होण्याची शक्यता आहे. 


करिअर - नोकरीचा कंटाळा येऊ शकतो. नवी नोकरी शोधण्याचे मन होईल. विद्यार्थ्यांना यश मिळेल. 


फॅमिली - भाऊ-बहिणींमध्ये वाद होण्याची शक्यता आहे. घेण्या-देण्याचे व्यवहार फसतील.


आरोग्य - आरोग्य उत्तम राहील. जुने आजार बरे होतील. 

बातम्या आणखी आहेत...