आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

25 Dec 2018, तूळ राशीफळ: काहीसा असा राहील तुमच्यासाठी आजचा दिवस

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तूळ राशी, 25 Dec 2018, Aajche Tula Rashi Bhavishya:

पॉझिटिव्ह - स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्नशिल राहाल. सकारात्मक विचार नोकरीत प्रगतीसाठी मदतगार ठरतील. बिझनेसमध्ये सहकार्‍यांचे सहकार्य मिळेल. एखादी मोठी ऑफर मिळण्याची शक्यता आहे. लोक तुमच्यावर प्रभावित होतील. आर्थिक अडचणी सहज सुटतील. सुखी कौटुंबिक जीवनाचा मंत्र सापडेल.  


निगेटिव्ह - मालमत्तेशी संबंधित वाद वाढण्याची शक्यता आहे. कोणालाही सल्ला देण्याची चूक करू नका. थकवा जाणवेल. मन:स्ताप होण्याची शक्यता आहे. एखाद्या गोष्टी विषयी भीती जाणवेल.


काय करावे - बडीशोप- खडी साखर खावी.
 

लव्ह - जोडीदारासोबत वेळ घालवाल. गैरसमज वाढून वाद होण्याची शक्यता आहे. 


करिअर - कोणालाही उधार पैसे देऊ नका. नोकरी तसेच बिझनेसच्या ठिकाणी सावधगिरी बाळगा. विद्यार्थ्यांसाठी अच्छे दिन आहेत.


हेल्थ - डोकेदुखीचा त्रास उद्‍भवेल. भीती जाणवेल. सावधगिरी बाळगा.

 
बातम्या आणखी आहेत...