Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | तूळ आजचे राशिभविष्य 27 Aug 2018, Aajche Tula Rashi Bhavishya | Today Libra Horoscope in Marathi - 27 Aug 2018

27 Aug 2018: आजच्या ग्रह-नक्षत्रावरून जाणून घ्या, तूळ राशीच्या लोकांसाठी कसा राहील दिवस

रिलिजन डेस्क | Update - Aug 27, 2018, 09:03 AM IST

Libra Horoscope Today (Aajche Kark Rashi Bhavishya, 11 ऑगस्ट 2018): जाणून घ्या, आज कोणत्या कामासाठी तुमचा दिवस चांगला राहील आणि कोणत्या कामामध्ये सावध राहण्याची आवश्यकता आहे.

 • तूळ आजचे राशिभविष्य 27 Aug 2018, Aajche Tula Rashi Bhavishya | Today Libra Horoscope in Marathi - 27 Aug 2018
  आजचे तूळ राशिफळ (27 Aug 2018, Aajche Tula Rashi Bhavishya): तूळ राशीचे लोक आज काही गोष्टींमध्ये द्विधामनस्थितीत अडकू शकतात. कोणत्याही कामामध्ये हलगर्जीपणा करू नये. आजच्या ग्रह-नक्षत्रानुसार जाणून घ्या, तुमच्या जीवनात काय पॉझिटिव्ह आणि काय निगेटिव्ह राहील. आरोग्य, धन-संपत्ती, कुतुकीब आणि व्यवसाय क्षेत्रामध्ये कसा राहील आजचा दिवस. वाचा, सविस्तर.

  तूळ -
  पॉझिटिव्ह -
  सकारात्मक विचार करा. आज तुम्हाला परिश्रमाचे फळ मिळेल. प्रगतीच्या नव्या वाटा सापडतील. स्वत:वर विश्वास ठेवा, यश निश्चित मिळेल. संपर्कातून नव्या ओळखी होती. अविवाहितांना विवाहाच प्रस्ताव मिळतील. व्यापार-व्यवसायात बदल केल्यास लाभ मिळेल. राजकारणात सक्रीय असलेल्या लोकांना उत्तम काळ.


  निगेटिव्ह - एखाद्या धार्मिक मुद्दावर चर्चा होईल. मात्र, उलट सूलट वक्तव्य करून विनाकारण वाद ओढवून घेऊ नका. संततीबाबत अडचणींचा सामना करावा लागेल. कौटुंबिक समस्येमुळे अस्वस्थ व्हाल. सामाजिक कार्यापासून दूर राहिलेलेच बरे. वाद वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.


  काय करावे - तुळशीसमोर तूपाचा दिवा लावावा.

  लव्ह - जोडीदाराच्या मदतीने आर्थिक अडचण दूर होईल. वैवाहिक जीवनात आनंदाचे वृत्त समजेल.


  करिअर - बिझनेस वृद्धीसाठी नवा विचार करू शकतात. घेण्या-देण्याचे व्यवहार जपून करा. विद्यार्थ्यांची अभ्यासात मन लागणार नाही.


  हेल्थ - गळा आणि छाती संबंधीत आजार डोके वर काढतील. अॅसिडिटी किंवा पोट दुखीमुळे अस्वस्थ वाटेल.

Trending