Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | तूळ आजचे राशिभविष्य 28 Aug 2018, Aajche Tula Rashi Bhavishya | Today Libra Horoscope in Marathi - 28 Aug 2018

तूळ राशिफळ, 28 Aug 2018: जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कशी राहील सूर्य-चंद्राची स्थिती

रिलिजन डेस्क | Update - Aug 28, 2018, 08:10 AM IST

Libra Horoscope (Kark Rashi Bhavishya Today | तूळ राशिफळ, 11 ऑगस्ट 2018): येथे जाणून घ्या, आज 11 ऑगस्ट 2018 ला तुमच्या जीवनात काय पॉझिटिव्ह, काय निगेटिव्ह राहील

 • तूळ आजचे राशिभविष्य 28 Aug 2018, Aajche Tula Rashi Bhavishya | Today Libra Horoscope in Marathi - 28 Aug 2018
  तूळ राशी, 28 Aug 2018, Aajche Tula Rashi Bhavishya: तूळ राशीचे लोक कोणतीही घटना आणि गोष्ट सहजपणे विसरू शकत नाहीत आणि कोणालाही सहजपणे माफ करत नाहीत. यामुळे आज तुमचे मन अशांत राहू शकते. नोकरी, बिझनेस आणि करिअर क्षेत्रामध्ये कसा राहील तुमचा दिवस, धनलाभाचे योग आहेत की नाही. वाचा, सविस्तर दिव्य मराठीच्या या पेजवर.


  पॉझिटिव्ह - भविष्यातील योजना आखा. एखादा मोठा निर्णय घेताना पत्नी आणि मुलांचे मत जाणून घ्या. घरात कौटुंबिक कार्य होईल. वैवाहिक जीवन उत्तम राहील. भावनांवर नियंत्रण ठेवा. आर्थिक अडचणी मित्रांच्या सहकार्यातून सुटेल. एखाद्या कामात मित्रांचे मार्गदर्शन घ्यावे लागेल.


  निगेटिव्ह - चुकूनही अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवू नका. थकवा येईल, आळस जाणवेल. लोकांच्या सांगण्‍यावरून चुकीचा निर्णय घेऊ नका. कोणताही निर्णय घाईगडबडीत घेऊ नका. आर्थिक व्यवहारावरून वाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही. संयम राखावा लागेल. सावधगिरी बाळगा. कोर्ट-कचेरीची कामे रेंगाळतील.


  काय करावे - ऑफिस किंवा घरातील फर्नीचरची साफसफाई करा.


  लव्ह - जोडीदारासाठी वेळ काढावा लागेल. संवादातून वैवाहिक जीवनातील अडीअडचणी दूर करू शकाल.


  करिअर - बिझनेसमध्ये चढ-उतार येतील. मात्र, कार्यक्षेत्रात पदोन्नतीचे योग आहेत. विद्यार्थ्यांचे अभ्यासात मन लागणार नाही.


  हेल्थ - जुने आजार डोकेदुखी ठरतील.

Trending